मुसळधार पाऊस आणि शेतकरी
आठ दिवस झाले एकसारखा
मुसळधार पाऊस पडतो आहे
शेतमालाचे मोठ्या प्रमाणात
नुकसान होत आहे ।।१।।
हाती आलेला तोंडचा घास
पाण्यामधी सडत आहे
मेहनती कष्टाने उगवलेली
पिके पावसाने वाया गेली आहे ।।२।।
या कोरोनाच्या महामारीने
अगोदरच संकट आले आहे
आणि त्यात हा मुषळधार पाऊस
जगावं तरी कसं सांगावं बर हे ।।३।।
शेतमालाचे नुकसान होतंय
गुरं जनावरं पावसात झोडपून जाताय
सोयाबीन तर पाण्यात वाहतय
कापूस तुर बाजरी ,ऊस पडलाय ।।४।।
ऊसाला साखर कारखाना
हमी भाव देत नाही
सरकार बदलले की दुसरं सरकार
आला की नुसता तमाशा पाहत राही ।।५।।
शेतकरी जगणार तरी कसा सांगा ना
व्यापारी मनमानी करतोय
सरकार शेतकरी मालाला
कागदावर हमी भाव देतंय ।।६।।
-
25 SEP 2020 AT 23:33
18 JUL 2020 AT 7:53
** चारोळी **
पहाटेचा मंद गारवा
अंगावर येई शहारा
नभी आसमंत चोहीकडे
सुगंध फुलांचा दरवळला
🎸सुप्रभात 📝-
6 APR 2020 AT 23:54
One sided
One sided ये रिश्ता होता हि कुछ ऐसा है...
इस रिश्ते कि डोर एक ही हाथ में पक्की होती है... क्योकि इस रिश्ते कि निव एक हि इन्सान रखा करता है...
One sided
एक तरफ से इतना पक्का कि
उसके लिए हजारो रिश्ते कमजोर और बेवजा...
One sided
इतना कच्चा कि... 😒
कि बता देने से खो जाने का डर...
One sided
एक को जरुरत है...
दुसरे को फिकर तक नहि... 😥-