आज परत एकदा तोच रस्ता...
तीच जागा...
तीच वेळ...
आणि अचानक दिसलेली "ती"...
"ती" सुद्धा "तिच" होती...
पण तिला पाहिल्यापासून "मी" मात्र "मी" राहिलो नव्हतो...
तिने तिचा लोळणारा दुपट्टा सावरता सावरता...
चटकन मागे पाहिले...
क्षणिक आमची नजरानजर झाली...
तिने मिश्किल हास्य देऊन काळजात बोअरवेलचा खड्डा केला...
आणि त्या सुखाचा आनंद साजरा करायच्या आधीचं...
तिचा बुलेटवीर तिला सुसाट घेऊन गेला....
आणि आपल्या या प्रेमवीराचा लढा...
नेहमीप्रमाणे तसाच राहून गेला...
अर्धअधुरा..अर्धअधुरा..
#अर्धअधुरा
#भिसे
#असचं काहीही
-
5 JAN 2018 AT 17:58
4 FEB 2018 AT 2:21
4 JAN 2018 AT 17:59
4 JAN 2018 AT 16:30
पैसा... पैसा... पैसा...
अरे जी गोष्ट आपली होणारचं नाही...
तर तिचा विचारचं तरी का...???
#न मिळणारा पण ऑफर लेटर मध्ये असणारा #AnnualBonus
😂😂😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂😂
#भिसे
#असचं काहीही
-
4 JAN 2018 AT 16:00