QUOTES ON #दिग्दर्शक

#दिग्दर्शक quotes

Trending | Latest
25 SEP 2019 AT 21:56

Director 🎬 आणि Cinematographer 📽️ यांच्यात योग्य ताळमेळ असावा लागतो, कारण Director स्वतःच्या नजरेतून जे पाहतो, ते Cinematographer कॅमेरा मधून टिपत असतो.

#SrSatish🎭

-


29 APR 2022 AT 15:05

आपल्या सर्वांना चित्रपट पाहणे आवडते आणि आपल्यापैकी अनेकांना नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याचे वेड असते. आम्हाला आमच्या वीकेंडला चित्रपट पाहायला आवडतात. त्याचा आपल्या जीवनावर तसेच समाजावर अनेक प्रकारे परिणाम होतो.आणि त्याच पद्धतीने आपल्या जीवनावर एक चित्रपट बनविला गेला आहे आणि त्याच चित्रपटाचे आपणच दिग्दर्शक आहोत.

***बलराम आरडी**

-