तिच्या सौदर्याला नाही सिमा....
गोड हसु वरून खळी
कशी होणार नाहीत
पाहणारी फीदा...
देवाला ही तिच्या सौदर्याची
काळजी म्हणून तर दिला
असेल होठावर काळा टिळा...-
जो तुला आवडतो ते प्रेम...
पण ज्याला तू आवडते
त्याच काय...?
ज्याच्यासाठी
तू सगळा त्रास सहन करतेस...ते प्रेम..
पण जो तुझ्यासाठी सगळं सहन करतोय
त्याच काय...?
ज्याच्यासाठी तू रडलीस ते प्रेम...
जो तुझ्यासाठी रडला
त्याच काय...?
जे तुला हवं ते तुला भेटायला हवं...
पण ज्याला तू नाही भेटलीस
त्याच काय...?
-
आयुष्याचं पाहिलं पान हे स्वतःच नाव लिहण्यात जातं
वहीच्या शेवटच्या पानावर आपण जे काही लिहतो ते मनातून लिहतो मनापासून लिहतो...
म्हणून मला तुझ्या आयुष्याचं ते शेवटचं पान बनायचं आहे...-
अबोल तू .....
अस्वस्थ मी....
अक्षर तू शब्द मी ...
समोर तू आनंदी मी ...
सोबत तू संपूर्ण मी ....-
खूप ताकत असते
मंगळसूत्रामध्ये कारण
ते एका मुलीचं आयुष्य
एका क्षणात बदलून टाकत....
-
विश्वास ठेव तू माझ्यावर मी त्या
टाळ्यासारखा आहे जो तुटेल पण
चावी कधी बदलणार नाही....-
मित्रांनो काय सांगू
मी मरणाबद्दल बोलावं आणि तिकडे
टचकन तिच्या डोळ्यात पाणी यावं
एवढं होत रे आमचं प्रेम....-
मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेल,
जिथे तुला आधाराची गरज आहे...-