जगाने वेड्यात काढलेली माणंस
पुस्तकांच्या धड्यात सापडतात...-
Ashish Jadhav
(Ashish jadhav...✍️)
9 Followers · 4 Following
Marathi poem writer...
Business owner Natural food's
Business owner Natural food's
Joined 4 July 2020
27 JUN 2022 AT 0:48
मित्रांनो आयुष्यात टेंशन अशे
मागे लागलेत की,
जणु त्यांचा पहिला प्रेम मीच आहे....!-
27 MAY 2022 AT 0:41
जीभ जलने पर जब चाय नहीं छोडी...
तो दिल जलने पर इश्क क्या खाक छोडेंगे...-
24 MAY 2022 AT 1:29
पहली मोहोब्बत नही मिली तो
दिल मै क्यों मलाल रखना...
अरे किसी की आखरी मोहोब्बत बनके
कुछ कमाल कर जाना....-
19 MAY 2022 AT 1:31
स्टेटस ठेवल्याच्या आनंद तो पर्यंत होत नाही
जो पर्यंत ज्याच्यासाठी ठेवले आहे
ती व्यक्ती बघत नाही..✨
बरोबर का...?
#तिच्यावरतीकविता-
19 APR 2022 AT 17:52
मी दिलेल्या गजऱ्याचे कर्ज
माझ्या नावाच्या मेहंदीने फेडशील का...?-
23 FEB 2022 AT 22:35
शब्द आणि सत्य यातला फरक
मला तेव्हा पासून
कळायला लागला
जेव्हा तू डोळ्यांनी हो
आणि ओठांनी नाही म्हणाली...-
24 JAN 2022 AT 12:51
माझं मन तुझ्या photo वर
smile वर मरत चाललंय...
तुला जिंकायचं खरं पण
actually हरत चाललंय...
Hii , Hello जेवलीस का
एवढेच smg करत चाललंय...
आणि तुझ्या रिप्लाय ची वाट
बघत वय मात्र सरत चाललंय...
-