QUOTES ON #तत्वनिष्ठ

#तत्वनिष्ठ quotes

Trending | Latest
11 JAN 2021 AT 21:07

तत्वनिष्ठ माणसाने आपल्या
तत्वाशी तडजोड
केल कि त्याच्या नशिबी;
मन मारून जगणं येतं...

-अतुल सिंधू राजेंद्र मेढे

-


2 FEB 2022 AT 19:38

रणांगणात पाठीवर वार करून
जिंकणाऱ्या योध्यापेक्षा.,
तत्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्या
ढालीवरच्या त्या हरलेल्या रक्ताला,
जास्त मान असतो खंडेराव…!

-