QUOTES ON #जिंकता

#जिंकता quotes

Trending | Latest
26 JUN 2018 AT 13:21

हरता–हरता जिंकण्यात माज नाही 
जिंकता–जिंकता हरण्यात लाज नाही 
कोणी विपुल प्रयत्न करून हरतो
कोणी सहज परिश्रम करून जिंकतो

-


10 NOV 2020 AT 10:09



#जिंकता मात्र येत नाही

किनाऱ्यावर aadalaleli लाट
पुन्हा मागे वळलीच नाही,
ती झिरपून गेली तिथेच
कशी ती कुणाला कळलीच नाही,
स्पर्शांना अर्थ असतो ते कळलेच नाही,
माझं बालपण मला सोडून गेलं
आणि जाता जाता नवीन स्वप्नांशी
नातं माझं जोडून गेलं..
गप्पच रहावसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर,
वाटत तू सगळे ओळखावीस
मी नुसतं हसल्यावर..
तुला डोळे भरून बघायचं असत पण,
तू जवळ आलीस की डोळेच भरून येतात..
आणि बोलायचे म्हंटल तर,
शब्द मुके होतात..
मला माझी हार मान्य आहे पण,
तू जिंकली आहेस असे मात्र होत नाही..!

-


12 APR 2022 AT 15:42

जिथे हरल्यावर आयुष्य उध्वस्त होतं तो जुगार आणि जिथे हरल्यावर खऱ्या अर्थाने जगणं सुरू होतं ते म्हणजे प्रेम! म्हणूनच तर प्रेम हा एकमेव डाव आहे जिथे हरूनही जिंकता येतं...

-