जीवन बन बैठा मशीन है
करुणा ममता भाव नदारद
तेल मसाले सब पैकेट में
मोल लगाते भाव नदारद...
(मेरी कविता नदारद अनुशीर्षक में पढ़िए..)-
19 DEC 2019 AT 14:06
3 JUL 2020 AT 11:27
प्रिय भूतकाळ
तोडली तुझ्या आठवणींची माळ
सोडून दिलं रडणं आता मी
हसतो खळखळून
जस हसत लहान बाळ
बांधली मध्ये एक भिंत
घातला तुला आळ
टाळतो आता मी तुझ्या बद्दल बोलायचं
तू पण मला भेटायचं टाळ
ठेवलं तुझ्या पासून अंतर
तू पण दुरावा पाळ
ना बघता मागे वळून
चालतो आता फक्त मी पुढे
काल पर्यंत झाला होता नुसता गाळ
मुक्त झालो मी आता
तुटता तुटत नव्हती तुझ्या नात्याची नाळ.. !!
- Niतीन-
20 JUN 2021 AT 0:05
काय तो काळ होता,
काय हा चाळ आहे.
रोज उपसतो मी मला,
का तरीही गाळ आहे.-