QUOTES ON #करुणाकरा

#करुणाकरा quotes

Trending | Latest
5 DEC 2019 AT 4:42

चराचराच्या मणभर चैतंण्य मांगल्यातील
पसाभर आले माझ्या पदराच्या वाटयाला
काय वर्णु करुणाकरा तुझ्या देणदातृत्वाला
आभाळ ठेंगण वाटत मलाच माझ्या भाग्याला
५:१२:२०१९🙏🙏🙏✍️✍️

-