रक्तो की सरिता जो कल कल कर बह रही थी
बच्चो के देह भी तो गोलियां सह रही थी
गोरों के अत्याचार से भारत अब ऊब चुका था
आजादी की खातिर वो क्रांति में डूब चुका था
तो फिर क्यो हुकूमत ने गोलियो से भुनवाया था
बच्चे महिला और बुजुर्गों पे लाठी क्यो बरसाया था
चीढ़ इतना कि सभी लोगो को मौत के घाट उतार दिया
एक एक के सीने में गोली सैकड़ो छाती के पार किया
सबको मारने का माइकल ड्वायर का मंसूबा था
जिंदगी बचाने को तब हर कोई कुवें में डूबा था
एक एक मौत का हिसाब तब लंदन से लेना था
हिस्साब का जवाब इस बार सूत समेत देना था
तो उधम ने लंदन जाकर बिना गिने गोली सीने पार किया
जलियावाले का बदला लेकर हमसब पर उपकार किया
#शत_शत_नमन
#उधम_सिंग
#पुण्यतिथि
#कवितुषारजयहिन्द-
उधम यांनी तेव्हा नि:स्वार्थ भाव दिले हाेते
रक्ताच्या थाराेळ्यात मदतीचे हात दिले हाेते
वयाची गाठली नव्हती अवघी वीस वर्षे ही
रक्ताची नाती गेली, ताेंड एकट्याने दिले हाेते
राैलट बाेकाळला, सक्तीचे जीवन झाले
गाेळा हाेऊ नका, जमावबंदी आदेश दिले हाेते
देशासाठी करेंगे मरेंगे धुन मनात फिरलेली
बाळगाेपाळ सकट कित्येकांनी बळ दिले हाेते
मान्य नव्हतं सैतानाला त्या, उभा झाला ताफा
गाेळ्यांचा पसरला सडा रक्ताचे पूर दिले हाेते
उडाल्या चिळकांड्या लालभडक मानवाच्या
देशासाठी निष्पाप कित्येकांनी प्राण दिले हाेते
अवयव हाेत हाेते वेगळे जगण्यासाठी पळापळ
कायद्याच्या नावाखाली भयाण मृत्यू दिले हाेते
शेर सिंग ना थकला जगणारे देह गाेळा करत
रक्तमासांचे देह किती ते जगण्या दिले हाेते
मातीच्या ढिगापरी माणसे रचली मेल्यावर
'काेई जिंदा है' हाळीने अश्रूंना पळवून दिले हाेते
साता समुद्रापार उधम वाघासमान पाेचला गेला
जीवाचे रान केले, तरूणपण देशाला दिले हाेते
«Caption»👇— % &निधड्या छातीने संकटांचा बिमोड केला त्याने
आमनेसामने शेरसिंगच्या गाेळीने उत्तर दिले हाेते
मरणातून मुक्त करण्या माफीचा मुलामा दिला
मरणागत यातना साेसून याेग्य ताेंड दिले हाेते
शंभर वर्षांनंतर माफी ना मागितली आंग्लांनी
क्रांतिकारक शूरवीर मातीने याच दिले हाेते
गाथा सरदार उधमसिंगची मनिषा वर्णावी किती
छाेट्या आयुष्याचे माैल्यवान श्वास दिले हाेते— % &-