QUOTES ON #आमची_माती_आमची_माणसं

#आमची_माती_आमची_माणसं quotes

Trending | Latest
18 AUG 2021 AT 22:25

हरभऱ्याच्या शेतातून माकडांना हुसकावून लावणारा माणूस मेला. म्हणून माकड आनंदानं खूप नाचली
पण दुसऱ्या वर्षी शेतात हरबरा च,आला नाही म्हणून माकडांना उपाशी मारण्याची वेळ आली
आणि त्या वेळी समजलं की मरणार वेक्ती हा शेतकरी होता...😢😢

-