QUOTES ON #आपल्याच

#आपल्याच quotes

Trending | Latest
25 OCT 2019 AT 14:52

तुझं असणं मला आवडतं
तुझं बोलणं आत रुजत जातं
तू ,तुझा शब्द ...जादुई सारं
अंतरात घुटमळत रहातं..
सुंदर स्वप्नच....
झोपेतून जाग येण्या आधीच
सारं सारं पापण्यात साठवायचय
ते हळवे श्वास, ती हळवी नजर
तो लाघवी उमाळ
सार सारं अत्तरकुपीत लपवायचंय
न जाणो केंव्हा जाग येईल
नि स्वप्नांचा चांदण चुरा
पुढ्यात असेल विखुरलेला...
त्या आधीच बांधून ठेवायचय
या रेशमी क्षणांना ...
तुझ्या माझ्यातल्या सुक्ष्म धाग्यानी ,
अंता पर्यंत ❤️

-


29 MAY 2021 AT 22:08



आपल्याला परक्यांनपेक्षा आपल्याच माणसांसमोर स्वतःला जास्त eхplaιn & prooғ करावं लागतं 
#परिस्थितिवश😥

-