QUOTES ON #अनुराज

#अनुराज quotes

Trending | Latest
11 OCT 2018 AT 20:35

I don’t have the energy to do people how they do me. I just be letting Karma do its job.

-


29 JUL 2018 AT 17:33

खोलवर दुखावलेली माणसं पुढे फार सावधगिरीने वागतात.. पुन्हा पुन्हा दुःख नको म्हणून मनाचे दरवाजे आतून बंद करून घेतात...

-


8 DEC 2020 AT 15:47

धारा घामाच्या लावुनी
पाणी रक्ताचे करुनी
तो पीकवतो साऱ्या जगाला शिदा...

यातना साऱ्या सोसूनी
दुःख सारी भोगुनी
तो जगवतो उभ्या जगाचा पोशिंदा...

-


26 SEP 2020 AT 14:23

कश्ती तो बहाना है जनाब...

यह तो जिंदगी का सफरनामा है
किनारा ही आगाज, किनारा ही मंजिल हैं...

आने वाली लहरे इम्तिहान लेती है
पार कर जाना यही इंसानियत की मिसाल हैं...

-


22 OCT 2018 AT 10:41

माणूस स्वतः बाबत निष्काळजीपणे तेव्हाच वागतो,
जेव्हा त्याच्या आजूबाजूला सतत काळजी करणारे असतात...

-


17 AUG 2018 AT 16:08

अ- अजातशत्रू तुम्ही
ट - टवटवित शब्द समूहाचा ओघवता झरा तुम्हीच
ल- लखलखित अढळ ध्रुवतारा ही तुम्ही
बि- बिगुल वाजून राष्ट्र उभारणीचे
हा- हार न मानणारे तुम्हीच
री- रिक्त करून देशवासीयांना आज गेलात वैकुंठी....
वा - वादळाला न जुमानता नाव आणली किनारी
ज- जपत देशप्रेमाची अखंड माळ
पे - पेटवल्या कित्येकांच्या मनात मशाली
यी - यीती करून देहाची आज गेलात वैकुंठी....

-


23 OCT 2018 AT 19:58

छान दिसतेस अशी तू
गालात हसतेस तेव्हा...

अशी सुद्धा छान दिसतेस
ठसक्यात रुसतेस जेव्हा...

-


17 AUG 2018 AT 15:46

पुन्हा प्रेम करण्याची भिती बाळगू नका...सगळेच आपले ex नसतात...!

-


21 APR 2021 AT 18:41

पिता वचनबद्ध तो एक निर्मळ प्रवाशी
भार्या भ्राता सह वर्षे चौदा झाले वनवासी....

अरण्यात जाऊनी रक्षले कित्येक साधुसंत
सफल झाले होमयज्ञ करूनी दानवांचा अंत....

शबरीचे उष्टी बोरे खावून खरे धन्य जाहली भक्ती
अहिल्येच्या शिळेला स्पर्शूनी दिली तिला मुक्ती...

एकदिवशी सीतामाईचे अपहरण करे बहुरंगी
शोध घेता दक्षिणेकडे मिळे परम भक्त बजरंगी...

मानव वानर एकत्र केले वाजवला जगात डंका
धर्म धरा वर पुन्हा जन्माला नष्ट केली दृष्टांची लंका...

धर्म सत्यावर आधारित , ज्ञान असे निर्मल गंगा
हर दुःखाचे इथे निवारण वंदन आमचे श्रीरंगा....६

-


31 DEC 2018 AT 16:26

You can't be good enough for everybody, but you'll always be the best for the one who deserves you...

-