City light at night is more beautiful than city at light.
-
19 MAY 2020 AT 19:04
भक्तांसाठी येई धावूनी विघ्न संहारीनी
आई भवानी माझी कुलस्वामिनी
महिषासुरमर्दिनी सुख समृद्धि दायींनी
राजराजेश्वरी माय तुळजाभवानी
क. वि. फापाळे-
भक्तांसाठी येई धावूनी विघ्न संहारीनी
आई भवानी माझी कुलस्वामिनी
महिषासुरमर्दिनी सुख समृद्धि दायींनी
राजराजेश्वरी माय तुळजाभवानी
क. वि. फापाळे-