जशी ज्याची गरज
तशी त्याची पारख-
Kalpesh Fapale
163 Followers · 94 Following
Joined 3 May 2020
24 MAR 2024 AT 23:58
जीवनाचा रांग
हा असा काही मिसळून जातो
की काय खर आणी काय खोटं
कळतच नाही
मात्र सर्वात उजळतो तो
आनंदाचा रांग
गंमत म्हणजे तो उधळला की
द्विगुणित होतो...
-
27 OCT 2023 AT 11:29
कूछ ख्वाब भी ढल जाते है
और फिर अगली सुबह
नये से उभर आ जाते है...-