QUOTES ON #TOMNA

#tomna quotes

Trending | Latest
16 SEP 2020 AT 20:31

लोक 🕴️ नाव 😎 ठेवतात
पण सांगतच नाहीत 🤐 हो
कुठं 🔍 ठेवतात ते
म्हणजे आपण
घेऊन 🤓 आलो असतो ना

-


16 OCT 2018 AT 0:05

Instead of burning fireworks in this Diwali,
A crackdown ... 😉😜
Celebrate pollution-free Diwali ... 😜
👇
Note: The above instructions are for people who are not married.
The people who are married should use the same amount of fuel as before.
😜😜😛😂😂😉

-


8 SEP 2018 AT 22:26

जीवनात कधी संधी मिळालीच तर...
"सारथी" बना,
"स्वार्थी" नाही......

-


28 AUG 2018 AT 17:42

संपूर्ण जगात भारत हा एकच असा देश आहे जिथं,

कांदा लसूण, अंडी, मटन. मासे खाल्ल्याने
(काही ठराविक दिवशी किंवा ठराविक कालखंडातच)
लोकांना पाप लागतं.

परंतु पैसे खाल्ल्याने, गरिबांना छळल्याने, लोकांचे वाईट केल्याने पाप लागत नाही.

-