दुःख ! दुःख पिकलेल्या पानांचं
दुःख ! थरथरणाऱ्या ओठांचं
ओसांडल कुणाच्या डोळ्यातून
तर कुणाच्या भावहीन मुद्रेतून
नऊ महिने सांभाळून
कूस पडली सुनी
हाताचा पाळणा करून
काठीच निसटली हातातून
पोटाला पीळ घालून
मुलाला जपलं
आता अनाथ करून
आश्रमात आणून सोडलं
Read more in caption
-
31 MAR 2019 AT 1:13