QUOTES ON #KANKAVALI

#kankavali quotes

Trending | Latest
7 APR 2020 AT 17:27

फक्त भेटण्यासाठी ती Harbour to Western प्रवास करू लागली
जीला आवडत नव्हतं जेवण बनवायला ती
आवडीनं जेवण बनवू लागली
आणि बोलायची "मला नाही आठवत मी असं कुणासाठी काहीतरी बनवल असेल "
थोडा मंद मीच होतो
मला काहीच कळत नव्हत ही नक्की मैत्री होती
कि अजून काही खास होत
पण उलगडा मला ही होत होता
नात्यातीच गुंत्याचा खेळ
आता सुटत चालाला होता
Propose झालच नाही
पण चर्चा लग्नाची पण झाली
विचारलं मी
तिने सुद्धा होकार दिला
आयुष्याच्या साथीदाराचा
तितकाच विचार केला
I know Its Different Story
म्हणूनच तर आहे
Doctors Love Story

-


13 AUG 2020 AT 19:59

विशेष आभार
For Encouragement & Support

कुणाल लाड, सुरज टकले, निनाद तांबे, प्रणव तेली, अनुजा भिसे, अक्षय जाधव, प्रफुल्ल जाधव, विजय सकपाळ, नम्रता कुलकर्णी, तन्वी धावडे, रणजित कांबळे, your quote application.

All Rights Reserved to the
©Dgr8kavi

Thank you

-


7 AUG 2020 AT 20:50

"Welcome to the इश्क मोहल्ला"


Part 17

-


17 MAY 2019 AT 19:04

6:40 pm डफळवाडी
Part 2

Coming soon

-


7 APR 2020 AT 17:18

मी ठीक आहे बोललो आणि
प्रवास सुरु झाला
Fast Local चा
आणी माझ्या स्टोरी चा सुद्धा
ती वाट पाहायची
तसा मी देखील थांबायचो
एकमेकांची सोबत करत
हॉस्पिटल ला जायचो
कधी तिला मी
तर मला ती Assist करायची
माहीत नाही का ते
पण बऱ्याचदा तिची माझी
एकाच कामासाठी
नेमणूक व्हायची
सगळ्यांना वाटायचं
काहीतरी नक्कीच चाललंय
पण खरं सांगतो
तेव्हा फक्त मैत्री होती
अलीकडे किंवा पलीकडे
नात्याची सरमिसळ मुळीच नव्हती

-


7 APR 2020 AT 17:22

पण गप्पा खूप व्हायच्या
एकमेकांना ओळखत होतो
Internship संपली
आणी वाटलं संपेल सगळं
Central to Western Life Shift झाली
प्रचंड गर्दी आणि 12-24 तास Duty
जीवघेणी आयष्याची विभागणी झाली
खूप थकायचो तरीही
डोळे बंद होताना Chatting म्हणा
कि Call चालूच असायचा
तिच्या Smile आणि Emoji ने
थकवा निघून जायचा
मला कळत नव्हता काय चाललंय
आणि समजून घ्यायला
वेळ सुद्धा नव्हता
काही महिने असेच गेले
बोलणं अधिकच वाढलं
तिला समजू लागलो
तिची काळजी वाटू लागली

-


18 MAY 2019 AT 18:28

अब बताना भी नही
बात भी नही
वो पेहला प्यार अब
जिंदा भी नही
कुछ बाते थी अधुरी
अब दास्ता हो गयी
वो सब कुछ थी तभी
अब कुछ भी ना रही
उसने बताया भी नही
अब किसी से बात भी नही
वो पेहला प्यार
अब जिंदा भी नही

-


5 AUG 2020 AT 14:52

"Welcome to the इश्क मोहल्ला"


Part 16

-


5 AUG 2020 AT 15:15

मी : पण का
ती : रुपेश जॉब ला नव्हता
आणि तेवढ्यात तू घरी आलास
आणि प्रेम आहे ते सगळं
बोललास मी रुपेश ला बोलले
काय करू आता. तो बोलला
जे तो करतोय तो करुदेत.
तेवढाच आपल्याला life
sort out करायला वेळ
मिळेल. Sorry खूप खूप
मी : तुला अक्कल तरी आहे का
तू काय केलंयस ते
ती : Please घरी नको सांगू काही
मी : इथे घरातले लग्नापर्यंत पोचले
आणि हे तू आता सांगतेस

Part 16 [4]

-


31 JUL 2020 AT 15:56

ताईच्या सांगण्यावरून
मी प्राजक्ताला Terrace वर
यायला सांगितलं
आणि
ती : मानलं तुला एवढी Daring
तूच करू शकतोस
मी : हा पण एक विचारायच होतं
ती : काय
मी : तू करतेस का प्रेम माझ्यावर !
ती : तू चांगला मुलगा आहेस
एवढंच वाटतं तुझ्याबद्दल बाकी
प्रेम खरं सांगू तर नाही अजून
मी : बर ठीक आहे.
मी बाबांशी बोलतो तुझ्या
आणि सांगतो नको काही पुढे

Part 13[1]

-