QUOTES ON #KADA

#kada quotes

Trending | Latest
14 AUG 2020 AT 10:19

काढ़े जैसी हो गई है जिंदगी
सुबह से रात तक लो ही नही
तो
चलती ही नही

-


10 AUG 2020 AT 11:03

Our ancestors never had tea
They had Kada
Which is today
Known as Herbal Tea

-


13 APR 2021 AT 2:30

Main dusre ko Khush karne
mein apne aap ko Kho Diya Hai,
Abb Main apne aap ko
dhundh raha hun....
Kisi Ke Liye Kitna bhi kar lo Koi
Kadar Nahi karte...💔💔🔚👈



-


24 AUG 2018 AT 21:58

काय आणि कुठे सगळं मोकळं करू,
मनात अक्षरशः कल्लोळ माजलाय.

शब्द शब्दांच्या तुफान भांडणात,
भावनांचा बांध तुटायला लागलाय.

सुखदुःखच्या पलीकडे एका जगात,
मनाचा आनंद रुसून बसलाय.

आठवण तरी किती यावी,
या परिमानाचा आज शेवट आलाय.

का येतात ह्या गोष्टी आयुष्यात,
ज्या माझ्या समाधानाचं कारण होताय.

त्या व्यक्त करताना प्रत्येक वेळी,
माझ्यावर शब्दांचं कर्ज करून जाताय.

-