Swapnil Khairnar   (स्वप्नil)
72 Followers · 50 Following

खुले आसमान के तले कई बार घूमता हु
शेर एक लिखता हूं लेकिन तजुर्बे सौ गिनता हु
Joined 23 May 2017


खुले आसमान के तले कई बार घूमता हु
शेर एक लिखता हूं लेकिन तजुर्बे सौ गिनता हु
Joined 23 May 2017
14 FEB AT 21:44

I think of us
I think for us

-


14 FEB AT 21:34

खता लहरों की नहीं होती
ये हवा कारगर होती है
समंदर में छिपी हुई हर बात
किनारों पर आ ही जाती हैं

-


21 JAN AT 22:36

सुकुन की जिंदगी जीने के तरीके
बस यूं सिख लिए मैने
कुछ लोगों से माफी मांग ली
और
कुछ लोगों को माफ कर दिया

-


18 JAN AT 9:55

दाटुन आले नभ हे,
सजले बघ आकाशी
वाट तुझी पाहे मन,
व्याकुळ हे उपाशी.

#नभातलेखेळ
#एकासंध्याकाळी

-


16 JAN AT 20:36

किसी दिन यूं ही बैठे बैठे मुझे मेरी जिंदगी खराब लग गई..
जिसे बनाने में मेरे मां बाप की जिंदगी लग गई ||

-


4 JAN AT 20:21

वो लकड़ी थी
जल रही थी
वो आग थी
जला रही थी

वो शायर था
जल रहा था
वो शायरी थी
जला रही थी

वो महबूब था
जल रहा था
वो महबूबा थी
जला रही थी

-


5 DEC 2024 AT 22:06

आई हा फक्त एक शब्द नाही
आई ही कोणती व्याख्या नाही...
आई म्हणजे लहानपणीचा ज्वलंत आधार
आई म्हणजे काळजीने चालवलेला उत्तम कारभार...
आई म्हणजे तरुणपणी असलेलं अन्योन्य मित्रत्व
आई म्हणजे म्हातारपणात मिळवलेले तारुण्य...
आई म्हणजे संकटकालीन मार्गावरील एकमेव थांबा
आई म्हणजे मन मोकळ करण्यासाठीचा सर्वकाळ खांदा...
आई म्हणजे देवाने न जानलेलं रहस्य
आई म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं असलेलं हास्य...

आई म्हणजे आयुष्याच्या प्रवेशाची कमान
आई तुला माझा शतशः प्रणाम

-


21 OCT 2024 AT 23:07

तेरे ना होने है एहसास आज जा कर हुआ
जब दिवाली का दिया तेरी तस्वीर के सामने रखा
बहुत नाइंसाफी हुई है हमारे साथ ए खुदा
हमसे रोशनी भी छिन ली और हमारा चांद भी छुपा दिया

-


17 OCT 2024 AT 0:00

माझ्या आयुष्याच्या रस्त्यांना दुतर्फा हिरवळीने साज घालणारी तू
माझ्यावर आलेल्या डोंगराएवड्या संकटांवर माझ्या सोबतीने पाऊलवाट दाखवणारी तू
त्या सर्वोच्च सुखाच्या शिखरावर मला नेहमी पाहणारी तू
त्या अथांग प्रेमसमुद्राच्या लाटांने माझ्या आयुष्यातील एकूण एक किनारा शोधणारी तू
माझ्या पाषाण हृदयाला पाझर फोडणारी तू
माझ्या प्रत्येक आनंदाचा मानबिंदू असणारी तू
माझ्या मनातील प्रत्येक गोष्टींचं माहेरघर असणारी तू
माझ्या आयुष्यत आल्यापासून माझ्या छत्रछायेला आपलंसं करणारी तू

माझ्या दोन स्पंदनतील वेळेला स्वतःच्या प्राणवायूची भरणारी तू
माझ्या आयुष्यात पितृप्रेमाच अनमोल रत्न माझ्या पदरी पडणारी तू

तू आणि फक्त तू...

-


13 JUN 2024 AT 21:27

त्या चिंब पावसात तू भिजताना
त्या चेहऱ्यावरचे थेंब मी टिपताना
तू अशी हलकेच माझ्याकडे पाहताना
त्या नजरेतला शहारा माझ्या अंगावर घेताना

तू पुन्हा एकदा गिरकी घेताना
त्या चौफेर थेंबांनी मला भिजवताना
तू यावी अशी हलकेच माझ्याकडे
ती गालावरची लट मागे करताना

तो पाऊस म्हणजे एक प्रतिबिंब प्रेमाचं
ती जागा म्हणजे माहेर समाधानाच
मी हळुवार पणे तुला जवळ घेताना
त्या सखोल दृश्यात आपण मिठी मारताना

-


Fetching Swapnil Khairnar Quotes