QUOTES ON #ASHRUBARSAAT

#ashrubarsaat quotes

Trending | Latest
14 SEP 2020 AT 20:09

तु पात्र नव्हता माझ्या प्रेमाला
तरी डोळ्यातील अश्रु वाहत होते
हातचा स्पर्श नव्हता अश्रुला...
पुसायला मात्र तुझीच वाट पाहत होते
तुझ्या धडधडत्या हृदयाला...
माझ्या हृदयाचे स्पंदन कधी जाणवले होते
प्रश्न होता स्वतःच्या जाणिवेला
मी इतकी का तळमळत होते.....

Pallavi bende...✍️








-


2 JUN 2018 AT 23:01

अश्रु बरसात

रब कि बारिश में मैं भीगा
मेरी बारिश में पलकें
गम कि बारिश में जग भीगा
जब आंसू तेरे यू छल्के..।।

-