अजूनही दिवाळी उरली आहे...
मामाची धावपळ चालली आहे
मामाची दिवाळी जरा भारी
बहिणीही त्यांच्या लय कारभारी आहे
मामींनी बनवली बासुंदी आहे
मामाच्या वाडा चिरेबंदी आहे
कपड्यांची जरा महागाई आहे
आजीने ही दहाची नोट ठेवली आहे
बहिणी मिळून सर्व गाव फिरलं आहे
इकडलं तिकडील अजून सांगणं राहालं आहे
मामीची भाजी अजून शिजायची आहे
आजीची पूजा अजून राहिली आहे
मामाच्या मुलीही लय सुंदर आहे
ताई-ताई करत वेणी घालून मागत आहे
तिकडे आजोबा बाजार घेऊन आले आहे
आजींच्या वाटा चालू झाला आहे
मस्ती मज्जा झाली आहे
बाबांची गाडी आली आहे
आजींचा फराळ भरून झाला आहे
मामाची दिवाळी सरली आहे.....
~तनया बोंडे
-
25 NOV 2020 AT 11:55
23 JAN 2022 AT 9:21
Tu Nai aslatar pn tu delele shiksha hamcha jivan madi haii re baba
Kaa urgent na sodun gela re maja laadla Ajoba ❤
-
8 MAY 2020 AT 13:39
विश्रांतीचा काळ सुखाचा
रात्र सरूनी गेली
सुर्य उगवला, प्रभात झाली
चारही दिशा फुलली.-
30 MAR 2020 AT 7:57
लाडके व कष्टाळू दिलीप आजोबा
कष्टाळू व्यक्ती हे
नातवांना पांडू म्हणायचे आवड ज्यांची
असता यांना अपेक्षित माझ्या कडून ९०%
हिशोबाचे मात्र पक्के
शुरू झाली यांना सासष्टी
व कुटलेच भय,शंका आणि दोष नाही मनात ही
अजुन पण राबता हे जिवापाड
आपल्या मुलांवर करता प्रेमच फार
लाड करता हे अजूनही
व भाकर कमवता स्वतःला झिजवणी
फार्मसी मध्ये केले काम खूप वर्ष
अजूनही गेला नाही चेहरा वरचा हर्ष
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच इच्छा
Happy Birthday Dilip Ajoba
-