हर गांव, हर शहर में उनके किस्से सुनाए जाते है ,
भारत के हर घर में मेरे श्री राम पूजे जाते है ।
एक बचनी अयोध्या नायक वो कहलाते है,
मर्यादा पुरुषोत्तम नाम से भी वो जाने जाते है।
झाकियां निकली बड़ी बड़ी,हर तरफ एक ही नाम,
मुंह से जय जयकार सभी के,क्या मन में भी है श्रीराम।
इतनी खूबियां है उनमें ,क्या हम उनसा बन पायेंगे,
कुछ अच्छे कर्म कर क्या मनसे रावण को मिटा पायेंगे।
राम नाम का अर्थ सरल पर मुश्किल है इसे समझना,
जो सारे सुख का त्याग कर वनवास को अपनाना।
जो उनसा बनान है तो पहले अहंकार को त्यागना होगा,
सारे सुख का मोह छोड़कर मर्यादा में तुमको रहना होगा।
शांत शीतल स्वभाव धर क्रोध को भीतर से जलाना होगा,
जो रामसा बनना है तो पहले त्याग भाव अपनाना होगा।
आसान नहीं है रामसा बनना पर एक अंश तो बन पायेंगे,
जो भजे नित्य श्रीराम नाम तो रह भी वही दिखाएंगे ।
© स्वप्नमयी-
मै एक शांत किनारा ढूँढता हु,
कभी हार जाता हूं खुदसे तो ख़ुदा तेरा स... read more
कटकटी, वैताग माणसाला सुखाने जगू देत नाही,
खांद्यावरच्या जबाबदाऱ्या माणसाला मरू देत नाही.
ओढत,ढकलत सुरु असतो आयुष्याचा गाडा,
सरळ सोप काहीच नाही सारा समस्यांचा राडा.
रोजची धावपळ,रोजचा जीवघेणा प्रवास,
ऑफीस ते घर सुखरूप पोहोचावं इतकाच अट्टाहास.
सततची भणभण डोक्यात अन विचारांच काहूर,
कधी कुठल्या वळणावर मरण हुलकावून देतं चाहूल.
जगण्यालाही किती अपेक्षा किती समाजाचे जाच,
घरी दारी नुसती अवहेलना अन लाचारीचे फास.
सर्वसामान्य म्हणून समाज काढतो लायकी,
श्रीमंतीच पाघरून घेतलेले महान डोके बोडकी.
मरणालाही सीमा किती किती अटी जाचक,
स्वेच्छा मरण स्वीकारावं त्याला कायदाचा वचक.
जगण्या - मरण्याचा आयुष्यात कायम सुरू द्वंद,
जबाबदाऱ्यांचा वादळात आधी मरतात साऱ्या आवडी अन छंद.
हे सारं काही सुरेश भटांनी आधीच लिहिले होते,
"इतकेच मला जातांना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते".
© स्वप्नमयी.-
जन्म देते मुला करून लाखो दुःख स्वीकार,
तिच्या पदरी मात्र आयुष्य येई निराधार.
लहान असून देते मोठ्या भावाला आधार,
आई पेक्षा जास्त माया तीच तर लावणार.
सासर माहेर दोन्हीकडे साधावा लागतो समतोल,
तिच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचा अभ्यास सखोल.
सासरचे तिखट बोल माहेरचे सुखावह शब्दफुल,
दोन्ही कडे लढायच आणि जिंकायची हूल.
तुटपुंज्या मिळकती मधेही ती फुलवते संसार,
मीठ भाकरी स्वतः खाऊन लेकरांना देते फलाहार.
पै पै वाचवून ती ठेवते संसार चक्र सुरू,
सारं काही जुळवाजुळव करणारी ती खरी मॅनेजमेंट गुरू.
शहरीपनात वावरणाऱ्याना कळणार नाही गावची व्यथा,
सेल्फ रिस्पेक्ट, अन फ्रीडम ह्या त्यांच्या साठी केवळ भाकड कथा.
असंख्य वादळांना तोंड देत सदैव ठेवते चेहऱ्यावर स्मित,
तिच्या पदरी येणाऱ्या या समस्यांची बदलेल काहो रीत.
© स्वप्नमयी.-
हुश्श आलो बाबा एकदाचा आपल्या घरी,
आजोळी होतं तस् सुख पण आपल्या मुलखाची हवा न्यारी.
गपचुप गाडी मधून उतरून करेन म्हटलं धप्पा,
दार उघडून पाहिलं तर पुढे उभा होता पप्पा.
दोन मिनिट कावरा बावरा मीच पाहू लागलो,
दाढी वाढवलेल्या पप्पाला जरा आठवू राहीलो.
जन्मा आधी पासूनच नातं अस कस विसरणार,
झालेत सहा महिने म्हणून पहिल्या दोस्ताला का भुलनार.
पप्पा आपला एकटाच घरावर ठेवत होता लक्ष,
इतकी आवरा आवर करुन देखील आईने टाकला कटाक्ष.
मी म्हटलं तुम्ही तुमचं चालू द्या मी जरा लोळतो,
कुठे कुठे हात मारायचा मुवायना जरा करतो.
सांभाळून राहा आई पप्पा आता वाढणार तुमच काम आहे,
आपली तर मज्जा मस्ती अन खाऊन पिऊन आराम आहे.-
सजवून ठेवलंय गुलाब जाम,बर्फी अन रंगीत मिठाई,
काय काय पाहू अन कसकाय खाऊ ही लागली मला घाई.
आज माझं आई ने ठेवलं होतं पाहिलं अन्नपप्राशन,
इतके पदार्थ बनवले जणू घरचं संपवलं सारं राशन.
रोज रोज दूध पियून आलाच होता कंटाळा,
आता जरा चमचमीत खायचा लावावं म्हटलं लळा.
खीर समजून आईने दिली प्यायला तांदुळाची पेज,
साखर मीठ काही नाही नुसतीच निस्तेज.
डॉक्टरांनी म्हणे साखर मिठाची केली आहे मनाई,
वर्ष दोन वर्ष त्या चवीची अजून राखून ठेवावी म्हणे नवलाई.
मी म्हटलं इतके पदार्थ समोर ठेवण्यात काय अर्थ आहे,
माझ्या नावाने स्वतःच गोड खायचं हा मोठ्याचा खरा स्वार्थ आहे.
मी म्हटलं थांबा मला होऊ द्या जरासं मोठं,
मग कसा हात मारतो पाहतो कशी थांबवता माझी बोटं.-
लोग पूछते है के शादी के बाद कैसा हाल है,
हाथ पाव अब तक है सलामत इसी में हम खुशहाल है ।
पहले तो क्या बताए कितनी मौज थी,
शादी के बाद कहां बदलती है जिंदगी ऐसी हमारी सोच थी।
जब हुई शादी तो पता चली असली सच्चाई,
लगा एकेले ही अच्छे थे क्यों ले आगये घर लुगाई।
दिन भर ऑफिस फिर सब्जी मंडी में गुजरती श्याम,
सूची अच्छे से याद रखो चाहे भूल जाओ जरूरी काम।
गार्डन, सिनेमा, साप्ताहिक आराम सब मोह माया है,
सप्ताह के अंत में dmart या फिर साफ सफाई का साया है।
ये लेना है वो लेना है बनता है पहले बड़ा प्लान,
पसंद फिर कुछ आता नहीं बस देख आते दुकान।
चुप रहो तो मुश्किल कुछ कहो तो घमासान है,
इन सब में स्वर्णमध्य को साधना इतना भी कहा आसान है।
शादीशुदा जिंदगी में ख़ुशी का बस एक ही मंत्र है,
हा में हाँ मिलते रहो बस यही कामयाबी का सरल तंत्र है ।-
जगमगा रहा है आसमान ये सारा,
आज जो है जन्मदिन तुम्हारा।
शुभकामनायें देने को था मिलना,
बस बाकी है तुम्हारा हाँ कहना।
रूठें हो तो मान भी जावो,
भूल कर सारे ग़म तूम मुस्कुरावो।
जो मांगो आज वो पूरी हो मनोकामना,
जन्मदिन पूरा करे खुशियों भरा सपना।-
मेरे ज़िन्दगी के क़िताब के कुछ पन्ने तुम्हारे नाम के है,
मेरे ज़ेहम के एक कोने मे किस्से तुम्हारे नाम के है।
मै गुजरता हु जब भी तुम्हारे मोहल्ले के चौराहे से,
करते है सलाम,दुवा इतने लोग अब भी पहचान के है।-
ढल ते वक्त के साथ ढल गयी इस साल की आखरी श्याम,
शायद अब भी लगता होगा कुछ अधूरे रेह गये मुकाम।
कुछ उदास होंगे तो कुछ नये साल के जश्न मे मस्त,
कुछ अपने दुनियाँ मे ठंड मे रजाई ओढ़े हुवे सुस्त।
क्या पाया, क्या खोया कुछ लगाएंगे हिसाब,
कुछ भूलकर सारी बातें फिर देखेंगे नये ख़्वाब।
जो मिले दिल इस साल, खुशी से झूमेंगे,
कुछ टूटे दिल तन्हाइयों मे रोयेंगे।
हर साल की तरह इस साल भी
बस कैलेंडर का बदलेगा पन्ना,
हमने तो सीखा है जो मिला उसमे
रब का शुक्रिया कर के जीना।-
छोटुसे हात,टपोरे डोळे माझे इटुकलं नाक,
आई -पप्पा, आजी आजोबा कोणाचा नाही धाक.
गुटुक गुटुक दूध प्यायचं झोपायचं छान,
मनात येईल तेव्हा उठायचं नाही कुठला ताण.
सारे जागे असल्यावर येते मला जराशी झोप,
मध्यरात्री कधी कधी धडाटते रडण्याची तोफ.
आजी जवळची दोस्त माझी मारते छान गप्पा,
कधी फॅन, झुंबर सोबत चर्चा तर परद्याला करतो धप्पा.
अवतिभवती माझ्या सदैव असते लोकांची गर्दी,
कॉईंग कुईंग आवाज काढून मी पण लावतो तिथे वर्दी.
असं सगळं आपलं सध्या जग सुरु आहे छान,
फक्त आईवीणा जरा आपलं हालत नाही पान.-