Swapnil Pawar   (Swapnil Pawar)
2 Followers · 5 Following

read more
Joined 26 September 2021


read more
Joined 26 September 2021
3 JAN 2023 AT 7:44

नुसते चांगले विचार असून सुद्धा चालत नाही, तर त्यांना आचरणात आणायला सुद्धा जमलं पाहिजे.

-


3 JAN 2023 AT 7:19

प्रत्येक चांगले कर्म करणाऱ्या माणसात देव असतो 😇

-


3 JAN 2023 AT 7:15

🎯Karma = ⬇️phal, i.e. Action=Reaction

-


2 MAR 2022 AT 16:41

आयुष्य हा एक प्रवास आहे..आणि या प्रवासात भेटणारी सगळी माणसे आपल्या प्रवासात येत जात राहतात..त्यामुळे या प्रवासात आपल्याला फक्त स्वतः वर लक्ष केंद्रित करून जगायचय आणि या प्रवासाच्या प्रत्येक मुक्कामाचा पुरेपूर आनंद घ्यायचाय.

-


2 MAR 2022 AT 16:31

आयुष्य हा एक प्रवास आहे..आणि या प्रवासात भेटणारी सगळी माणसे आपल्या प्रवासात येत जात राहतात..त्यामुळे या प्रवासात आपल्याला फक्त स्वतः वर लक्ष केंद्रित करून जगायचय आणि या प्रवासाच्या प्रत्येक मुक्कामाचा पुरेपूर आनंद घ्यायचाय.

-


1 OCT 2021 AT 16:06

आयुष्यात risk घ्या आयुष्यावर नका

-


30 SEP 2021 AT 20:53

शेअर मार्केट मध्ये penny stocks मध्ये खूप प्रॉफिट कमावता येऊ शकतो परंतु penny stocks मध्ये जेवढा मोठा प्रॉफिट असतो तेवढीच मोठी रिस्क सुद्धा त्यामुळे या गुंतवणुकीला आपण mind game किंवा gambling म्हणू शकतो.आणि यांच्या खरेदी-विक्रीवर चांगल्या कंपन्यांच्या तुलनेत चार्जेस सुद्धा जास्त लागतात.

-


30 SEP 2021 AT 20:33

God is nothing but the energy of this universe and it's nothing different from every element in this universe.

-


30 SEP 2021 AT 20:28

When we are aware about the Rules of Universe The God itself make us god

-


30 SEP 2021 AT 20:23

Don't think too much, just experience

-


Fetching Swapnil Pawar Quotes