swapnil patil   (स्वप्निल पाटील ✍️)
6 Followers · 6 Following

Maharashtrian..
Marathi ❤
Writer by passion.
Hedonist.
Mpsc aspirant.
Philosophical.
Joined 21 April 2021


Maharashtrian..
Marathi ❤
Writer by passion.
Hedonist.
Mpsc aspirant.
Philosophical.
Joined 21 April 2021
27 JAN AT 21:57

कल्पनांना वास्तवाची जाणीव करून देण्यात सामान्य माणसाचं आयुष्य संपून जातं..

-


26 JAN AT 10:39

क्लपनांना वास्तवाची जाणीव करून देण्यात सामान्य माणसाचं आयुष्य संपून जातं..

-


5 MAY 2023 AT 21:52

मन कुठे असतं? तर ते आपल्या मेंदूमध्येच असतं. त्याला व्यस्त ठेवलं की ते आजारी पडत नाही.

-


9 APR 2023 AT 1:17

It's more peaceful when everything is private.

-


31 MAR 2023 AT 10:15

आपला समाज श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे झुकत आलेला आहे. गोष्टी आपल्याला पाहिजे तश्या घडत नसतील तेव्हा देवाच्या वाऱ्या सुरु होतात. तिथं पर्यंत श्रद्धा मर्यादित असते. देव सोडून आपण इतर गोष्टींचा आधार घ्यायला सुरवात करतो तिथं आपण फसत जाऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालतो. फक्त साक्षर असून उपयोग नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे त्यामागे कारणं असतात. एक base असतो.

-


16 MAR 2023 AT 21:37

आपल्या आयुष्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष वास्तवात घडणाऱ्या गोष्टी, यावरच खरा सुख दुःखाचा खेळ सुरु असतो.

-


3 FEB 2023 AT 10:24

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यशस्वी झालेले सुखी असतील पण समाधानी असतीलच असे नाही.

-


17 DEC 2022 AT 8:45

जगण्याची कारणं शोधली तर जीवन सुखकर होऊन जातं.

-


7 DEC 2022 AT 12:10

पहिला मनाची शांती बिघडण्यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या. नंतर देवाच्या पाया पडायला जायचं आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ऐकत मानसिक समाधान करून घ्यायचं.

-


4 DEC 2022 AT 15:44

वृत्ती प्रामाणिक असली की घडलेल्या गोष्टींबद्दल फार पश्चाताप होत नाही.

-


Fetching swapnil patil Quotes