swapnil Deshmukh   (Dream)
1.0k Followers · 966 Following

read more
Joined 17 December 2017


read more
Joined 17 December 2017
28 OCT 2023 AT 20:31

जोपर्यंत गमवण्याची
भिती वाढत नाही
तोपर्यंत मिळवण्याचे
मार्ग भेटत नाहीत....

-


28 OCT 2023 AT 19:47

भूतकाळ कितीही मागे
राहिला तरी स्वभाव
मात्र त्याच गोष्टींना
पुन्हा एकदा सुरुवात
करण्यास भाग
पाडतो...

-


18 OCT 2023 AT 21:16


कधी कधी निघून
जाण्यासाठी कारणे
कमी पडतात,
माघारी येताना मात्र
त्याच कारणांची उत्तरं
हरवली जातात...


-


16 OCT 2023 AT 21:12

कधी कधी घडलेल्या
घटनांचा क्रम लावता
लावता, आपल्या
चुका आपल्याला
शेवटच्या रांगेत उभ्या
करतात...

-


15 JUN 2023 AT 18:00

जोपर्यंत आठवणीं
आणि लोकं सोबत
राहतात तोपर्यंत
मनाला म्हातारपण
माहित नसतं....

-


9 JUN 2023 AT 19:27

आज काल नात्यांची
अवस्था अंगावरच्या
कपड्यांसारखी झाली,
वर्षभर टिकणारी
कापडं महिन्यांत फाटली
जातात....

-


9 JUN 2023 AT 17:47

आयुष्यात काही प्रसंग
वादळे घेऊन येतात,
शांत झालीत तर ठीक
नाहीतर सर्व काहीं
सोबत घेऊन जातात...

-


9 JUN 2023 AT 17:23

कधी कधी समोरच्याला
सल्ला देण्यापेक्षा दोन
पावलं मागं जाणं
गरजेचं असतं कारण
शब्द क्षणांत दूर होतात
पण अनुभव कायमची
शिकवणं देतात...

-


8 JUN 2023 AT 17:54

जिथं काहीचं फरक
पडत नाहीं तिथून
दूर गेल्यावर जास्त
फरक पडतो...


-


8 APR 2023 AT 20:02

कधी कधी सत्य
दृष्टी आड लपलेलं
असतं, जसं आहे
त्यापेक्षा विरुद्ध
दाखवलं जातं....

-


Fetching swapnil Deshmukh Quotes