जागेपणीही मी
अशीच तुझ्यात
हरवून जाते...
कसे कळेल तुला
तूझ्याविना माझी
किती चलबिचल होते..— % &-
Turning to next page
With turning to new people
With new chapter and
New lessons for life... — % &-
सांजवेळी या अशा सोनेरी किरणांसोबत
माझी - तुझी नजरभेट झाली,
नजरेतील तुझे भाव टिपताना
माझीच मला नव्याने ओळख झाली...— % &-
वो अपनो के लिए जिंदा रहा...
सब कुछ खो कर भी
हद में रह कर बेहद जीता गया... — % &-
या हातांना
कोणी स्पर्शून गेल्याची...
कोवळ्या उन्हाने
खुलली कळी
त्या मिटलेल्या पाकळ्यांची...-
अर्धीच रात्र वेडी
अर्धी तुझ्यात हरवलेली...
घेऊन सोबतीला चंद्रीची कोर
शुक्राची चांदणी निखळलेली...
-
मावळतीचा सूर्य जाताना
दिवसभराचा क्षीण घेऊन जातो...
जाताना मात्र
तुझ्या सोबतीचा,
हळवा रंग सोपवून जातो...-
अर्धीच रात्र वेडी
अर्धी तुझ्यात हरवलेली...
घेऊन सोबतीला चंद्रीची कोर
शुक्राची चांदणी निखळलेली...
-
तुझ्यासारखं कुठे
थोडसं तजेलदार
राहता आलं पाहिजे...
तेव्हा कुठे
थोडसं मनासारखं
जगता येईल...-