Na zikr kia tera kabhi
Jo yaad aayi to man behla liya
Dekha jo tuje kahi raah main
To Jasbaato ko dil main chupa diya
Socha tujhe na dekhkar
Shaayad tujhe bhula diya
Par aankhon ko jab bhi band kia
Tab tera chehra saamne aa hi gaya
Jeena raas nahi aaya
tab khuda ko yaad kia
Haath jode jab dua maangi
Tab dhadkano ne tera hi naam pukaar lia
Kismat main shaayad tu nahi
Ye khudko samjhaa dia
Par shikwa bhi kaise karu
Jab khudke haatho se tujhe gawa dia
-
Do visit my page 👇
अंधुक त्या आठवणी लहानपणीच्या अजूनही स्मरणात आहे
किती सांगू आणि किती लिहू हाच प्रश्न मनात आहे ।।
बाजारात गेल्यावर न विसरता माझ्यासाठी फुग्याचे माकड तुम्ही आणायचे
घरातील सर्व मुलांना गोळा करून मुंबईला फिरायला घेऊन जायचे ।।
जत्रा असेल कधी तर कंपनीचे काम संपवून आम्हाला घेऊन जायचे तुम्ही
कधीही कामाचा थकवा मध्ये न आणता सतत आमचाच विचार केला तुम्ही ।।
पडले जर मी खेळताना
तर हात नाही दिला तुम्ही कधी
पण स्वतःहून पुन्हा कसे उठायचे
ह्याचेच धडे नेहमी दिले तुम्ही ।।
बाईक असो किंवा कार, स्विमिंग असो किंवा स्केटींग
सर्व काही तुम्हीच तर शिकवल आम्हाला
माझ्या मुली कुठेही मागे राहायला नको
हेच नेहमी वाटायचं ना तुम्हाला ? ।।
मुलींपेक्षा जास्त काळजी आता तुम्हाला नातवांची
सीमा नाही तुमच्या प्रेम आणि जिव्हाळ्याची ।।
नातवांना पण तुमच्या शिवाय करमत नाही
आणि तुमच्याकडून राजाची गोष्ट ऐकल्याविना त्यांना झोपच येत नाही ।।
तुमच्या गाण्यांप्रमाने तुमचं आयुष्य ही सुरेल व सुरेख असो हीच सदिच्छा
आणि वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ।।-
In the midst of chaos , i find my silence in you
When life turns blurry, i find my vision in you
Not that i have many people in my life
But from them my utmost beloved are you
Time comes and goes but my most cherished moment is with you
World may seem hazy but what keeps my focus is you
Not that nothing matters to me
But my utmost priority is being with you
When lost in the path , my guiding north star are you.
Like water always finds a way
My path always traverses to you
Different States , Cities and Countries , we may be miles apart
But you make my heart beat like a arrow striking on a dart
Yes these lines are too cheesy and too good to be true
But of the seven wonders of world , what makes my eyes shine is you.
Not that life is perfect and happy
But it seems better when with you-
बूंदे बारीश की यूँही थम जाती है
धुंधली सी कुछ यादें फिर याद आती है
शिकवा करे तो करे भी कैसे ?
ये मौसम की साजिशें है, कहां बाझ आती है
झोंका ठंडी हवा का चुपकेसे आता है
दिल को यूँही जैसे छेड़ जाता है
लाख समझाओं फिर इसको, कहा समझ आता है ?
गुस्ताख है ये दिल, कहा किसीकी बात मानता है
क्या नशा है इस बरसात में कौन जाने
पत्थर दिल को भी पिघला देता है
दबी हुई ख्वाहिशो को जगा कर
उम्मीदो को नयी राह देता है
प्यार का मौसम कहते है इसे
नादान दिलवालो से पहल करवाता है
कुछ तो जादू है इस मौसम मैं
पता नही कैसे दिलों की नजदीकियां बढ़ाता है-
आई तुझी नेहमीच असते ग घाई
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुझी कामं संपतच नाही
स्वतःचे दुखणे विसरून सर्वांची काळजी घेते तू
कोणाला काय हवं नको ते सर्व बघते तू
हाताला चटके बसले कितीही
तरीही पोळी नाही करपू देत तू
आपल्या कुटुंबाच्या हिता साठी नेहमी झटत असते तू
बाळाने हाकेला ओह जरी दिली
तरी कौतुकाने जगाला सांगत बसते तू
त्याचे एक हास्य पाहून
सगळी दुःख विसरून जाते तू
तुझ्या प्रेमाची तर मोज माप करताच येणार नाही
कारण मुलं लहानाचे मोठे जरी झाले तरी तुझी काळजी काही संपत नाही
तुझ्या मायेने तू सर्वाँना आपलंसं करते
कधी आई तर कधी बाप होऊन तू तुझी कर्तव्य पार पाडते
अपेक्षा कुठलीही न बाळगता प्रेमाचा वर्षाव करत राहते तू
इतकं सामंजस पणा कुठून ग आणते तू ?
जिने जन्म दिला आपल्याला तिचे आभार कसे मानावे
जिने आयुष्याला अकार दिला आपल्या तिला काय म्हणावे
पण तरीही इतकचं बोलेल
तुझी जागा तो परमेश्वर देखील घेऊ शकत नाही
कारण तुझ्या पेक्षा मोठ कोणी नाही
तुझ्या इतकं निर्मळ कोणी नाही
तुझ्या सारखं सहनशील कोणी नाही
आणि तुझ्या सारखं प्रेमळ या जगात कोणी नाही
-
A year has passed and the situation is still the same
Living nowadays has become a hide and seek game
A year ago people were atleast a bit scared
Precautions were taken because they cared
Now it's become like an open circus
As if there is no existence of this virus
People roam out freely without any prevention
India today is facing the worst of its situation
Rallies are carried out by politicians
Hundreds of people gather out for ocassions
But little do they know that this might cost them their life
The virus outburst this year hasn't been less than a rife
Sufferer are however people like us
The wealthy and powerful are safe from this mess
Even though politicians claim to be doing their best
This phase for us has been like a never ending test
The improper management of vaccines and oxygen supplies is like a cherry on the cake
Still the doctors, nurses and hospital staff are working 24*7 , putting their everything at stake
Pandemic as they say this is
Life before Covid is all that we miss
Hopefully one day when all this is over
We will have learnt our lessons forever
-