।। मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तुम्ही प्रेमाने तिळगूळ वाटा,
किंवा हत्तीवरून साखर वाटा ,
पण मनुष्य हा प्राणी जेव्हा काम
असेल तेव्हाच गोड बोलतो .
असोत,
-- सुशील-
रेश्मा....
तुझी प्रगती,
तुझी बुद्धी ,
तुझे यश,
तुझीकीर्ती,
अशीच द्विगुणीत होत जावो,
सुखसमृद्धी ची बहार तुझ्या
आयुष्यात अशीच कायम येत राहो.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
----– सुशील-
माझे नवं वर्ष गुढीपाडव्याला , असोत .
संपणारे सरते वर्ष हे
आपल्याला आपली जागा दाखवत असते
तर येणारे नवीन वर्ष नवीन संकल्प ,
नवीन जबाबदाऱ्या ,
नवीन स्वप्ने घेऊन येत असते .
कळत नकळत गेल्या वर्षात
जी माणसे माझ्या मुळे दुखावली गेली ,
त्यासर्वांची क्षमा मागून
नवीन वर्ष सर्वाना निरोगी, भरभराटीचे जावो ,
तसेच आपल्या परीने समृद्ध महाराष्ट्र ,
बलशाली भारत निर्मिती साठी
आपण सदैव कटिबंध राहू ,
याचं इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
जय छत्रपती शिवराय🚩
जय हिंद 🇮🇳
- सुशिल-
वेड्या मना तू रोज एक नेम कर ,
रोज थोडे थोडे का होईना ,पण
स्वतः वर मनमुराद प्रेम कर ,
बघ कधी आरशात स्वतः ला,
हळूच लाज स्वतःशी थोडे थोडे ,
तुझ्या सारखे देखणे नाही ,
या तुझ्या सम कोणी ...
वेड्या मना तू रोज एक नेम कर,
स्वतः वर मनमुराद प्रेम कर .
- सुशील-
Wish you a Merry Christmas
From :
Sushil Chavan
Furtados Music India Pvt.Ltd.
Team Mumbai-
"निधिनि "
असे रहा बिलगुणी एकमेकांस,
जणू वाऱ्यासही भ्रांत पडे,
असेच फुलू दे प्रेमाची गोडी तुमच्या,
क्षणभर ही विरहास जागा नसू दे .
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
- सुशील
-
कठीण समयी ' घड्याळा ' कडे लक्ष ना देता,
कठोर समयी अचूक ' बाण ' धनुष्यातून सोडणारे ,
सर्वांच्या मध्ये मैत्रीचे ' कमळ ' फुलवणारे ,
सर्वांशी ' मनसे ' आणि दिलसे व्यवहार ठेवणारे ,
सर्वांना मदतीचा ' हात ' देणारे ,
असे श्री. धनंजय दादा यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
यशवंत व्हा ।
विजयी व्हा ।
- सुशिल चव्हाण
-
कुंडली ही सासू आणि सुनेची जुळली पाहिजे , मुलांचा जन्मच हा तोडजोड करण्यासाठी झाला आहे ,
हे साक्षात देवालाही माहीत आहे .
- सुशील-
हर्ष भाऊ आणि प्रिया वहिनी साहेब ....
भर भरून प्रेम करा एकमेकांना ,
जणू " लैला मजनू "लाही वाटेल लाज
अन
सुखदुःखात सोबत राहो एकमेकांची साथ.
याचं आपणांस लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
------ सुशील-
Happy Diwali
Stay Blessed & Stay Healthy
Sushil Chavan
Furtados Music India Pvt. Ltd.
Team Mumbai-