कैसे कहू मै किसे,
किसिके दिल मे मेरी कितनी जगह है,
पता चल चुका है मुझे,
झुटा प्यार मत दिखाओ मुझे,
इस बात ने तो,
मुझे सोचने पे मजबुर कर दिया,
और कोई किसिका नही होता,
इस बातने मुझे रास्ते पे खडा कर दिया,
साला कितना भी इश्क़ करो,
आखिर वही इश्क़ हमे झुठा कहेगा.-
सत्य वचन
"माणस ही रंग बदलू ,
सरड्यासारखी आहेत,
लोकांची काम झाली की,
अहो ची भाषा थेट कारे होते."-
" उशीर कधीच झालेला नसतो.
अनेक संधी निघून गेल्या तरीसुद्धा.
मात्र
नविन सुरूवात करायलासुध्दा
धाडस, संयमही उरी बाळगलेला असावा."
(Inside Lift)-
जितने का मजा तो अब आयेगा,
जहां अपने ही हारने की राह में हो,
शायद उनको भ्रम हुवा हैं।
की,
मैं हार चुका हूँ सारी उम्मीद,
टूट गये हैं सपने मेरे सारे,
ऐसा समझते है वो पगले।
अक्सर देखा होगा आपने,
जब भी शेर शिकार करता,
दो कदम पिछे हटके करता है।
©️ Suresh puri-
तुम भी जख्मी,हम भी जख्मी
आओ मरहम बन जातें है।
साथ निभाकर आपनो का,
चलो जिंदगी सवार लेते है।
छोड़ देते है बीती हुई बाते,
फिरसे निभाते हैं साथ एक दुसरे का।
जख्मी दिल पर मरहम लगाकर,
रुठे हए को मनाते है।
चलो आज फिरसे गल्तियों को,
छोडकर एक बने चलतें हैं।
जख्मी दिलों का मरहम बनकर,
आज फिरसे इन्सानीयत निभाते हैं।
Suresh Puri-
"अस म्हणतात की आपली कर्म आणि मन चांगल असेल
तर भगवंत सुध्दा आपल्याला निराश करत नाही.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
फक्त आपण संयम ठेवून कर्म करत राहणे,
काय तर आपल्याकडून इतरांच चांगलं होणार असेल
तर नक्कीच आपण ते कार्य सोडता कामा नये.
🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
आज परिस्थिती मात्र उलट आहे,
इतरांच नको माझच भल होऊ दे,
हे विचार धार्जिने जास्त."
🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺
(🙏टिप:- जे इतरांना देताल तेच तुम्हाला परत भेटणार चांगल करा,
वाईट करा जे कराल तेच भराल)
©️ Suresh puri-
भुंकणार श्वापद कधी चावत काय ?🤔🤔🤔
अन्
चावणार श्वापद कधी भुंकत अंगावर येत काय ??
🙄🐕🦺
(😊टीप :- काही नियम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जीवनात लागू पडतात)-
माणसाने कितीही मोठ व्हावं......
पण माणसाने माणुस म्हणुनच रहावं.....
माणसाने नव नविन शिखर पादाक्रांत करत रहावं....
मात्र मातीला अन् मानवी मर्यादेला जपायच......
शेवटी काय माणूस मर्यादेत राहिलेलाच चांगला......
नाहीतर निसर्ग चक्राकडून......
हिशोब तर सगळ्यांचा होणार......
अन् तोही व्याजासकट.....
©️ Copyrights are Reserved-