सुरेंद्र सराफ   (© सुर (सुरेंद्र सराफ) Insta / FB @ Surendra.Saraf)
45 Followers · 45 Following

Joined 22 May 2019


Joined 22 May 2019

नार नवेली सजलेली (गुढी)
माळूनी फुले ऊभी ।
हिदवी नववर्षाचा
“नाद” घुमतो नभी ॥
(गुढीपाडवा)

-



नाद असावा
आचरणी छंदाचा ।
नसावा कधी
जिवघेण्या व्यसनाचा ॥

-



नाद” नाही जिथे
मनात रामाचा ।
तो देह मग
कुठल्या कामाचा ॥

-



इश्क हम दोनों का मुकम्मल कर दे
उसे थोडा , मुझे पुरा पागल कर दे ॥

दिल है कि मानता नहीं बात अक्ल की
ज़रा सी आहट पे मन मे हलचल कर दे॥

दिल की आरज़ू हैं उनसे गुफ़्तगू करने की
निगाहों के इशारों से उनको घायल कर दे ॥

चॉंद है चॉंदनी भी और साथ है रात की
बस मेरी साँसों को जरा संदल कर दे ॥

“सुर” लिखतें है शायर बातें अजब इश्क़ की
बस तिरे तसव्वुर को तेरी ग़ज़ल कर दे ॥

-



नार नवेली सजलेली
माळूनी फुले ऊभी ।
हिदवी नववर्षाचा
“नाद” घुमतो नभी ॥

-



मी माझा स्वतःचा
ना कुणासाठी कुणाचा।
नाद आहे माझ्यामध्ये
“सुर” वेगळ्याच मनाचा ॥

-



मैं ख़ुद में खोया खोया सा कोई
तुम अहसास की कल्पना सी प्रिये॥

मैं भटका गुमनाम शख्स सा कोई
तुम जन्मों की पहचान सी प्रिये॥

मैं बिता हुआ पल पल सा कोई
तुम वक़्त की आहट सी प्रिये ॥

मैं ढलता गहरा अंधेरा सा कोई
तुम चिराग़ कीं रोशनी सी प्रिये ॥

मै मरुस्थल में प्यासा सा कोई
तुम मृगजल की लहर सी प्रिये ॥

-



थोड़ासा वेळ थोडीशी संध्याकाळ होऊन ये
येणा-या रात्रीची न होणारी सकाळ होऊन ये ॥

दोन शब्द तू घेऊन ये दोन ओळी मी लिहितो
कविच्या मनाला गुंफणारी शब्दमाळ होऊन ये ॥

अट्टाहासाचे वय नाही अन् तारूण्याची सय नाही
अर्थ उमगला तर आयुष्याचं आभाळ होऊन ये ॥

एक रंग तुझा एक गंध माझा फुलांत दरवळतो
फुलाफुलांच्या प्रवाहात तेच मन घायाळ होऊन ये ॥

शब्दांनी हरवून जावे क्षितीजाची मिटता ओळ
थोडे “सुर” थोडं प्रेमाचं गीत मधाळ होऊन ये ॥

-



ये आंसू जो छलके नैनों से
ये तो हमारी कहानी है ।
दर्द को दर्द में कहनेवाली
ये तो एक बेजूबानी है ॥

-



जेंव्हा तुझ्या देहाच्या
कॅनव्हसवर रंग उधळतो मी ।
माझा न मी रहातो
प्रणयाच्या होळीत दंगतो मी ॥

-


Fetching सुरेंद्र सराफ Quotes