Suraj Wankhade   (- Mr. निशब्द...👻 🌞🦋)
607 Followers · 24 Following

read more
Joined 24 May 2019


read more
Joined 24 May 2019
6 AUG 2023 AT 1:44

दोस्ती हमारी कुछ ऐसी थी
बिन बोले हर बात जानती थी...
पर आज हो गई हैं वो कुछ ऐसी
बोलने पर भी कुछ नहीं समझती...!

दोस्ती हमारी कुछ ऐसी थी
मेरी खुशी देख वो हस लेती थी...
पर आज हो गई हैं वो कुछ ऐसी
उदास होकर भी मुझे खुश वो समझती...!

-


29 JAN 2023 AT 14:06

तुझ्या भेटीत गवसले...
थोडे क्षण आपलेपणाचे...
साठवून ठेवले हृदयी
थोडे क्षण हे सौख्याचे...

-


28 JAN 2023 AT 12:13

हरवलेली स्वप्न होती
तिच्या आणि माझ्या मिलनाची...
आज फक्त ती स्वप्न उरली
तिच्या आणि माझ्या आठवणींची...

-


14 JAN 2023 AT 10:25

तु पतंग सखे , मी तुझा मांजा...
तुटली दोर अन् झालो मी रांझा...

अशी कशी गं , तु माझी हीर सखे...
सुटता साथ क्षणात बदलला तू तुझा रांझा...

-


14 JAN 2023 AT 9:59

प्रेम कविता आहे , कविताच प्रेम आहे...
शब्दात माझ्या प्रिये... तुझाच सहवास आहे...

शब्द गंधातली प्रिये... निशिगंध तू आहे...
शब्दातील निशब्दाचे इतकेच तुला सांगणे आहे...

-


12 JAN 2023 AT 15:28

कुछ किस्से अधूरे ही अच्छे होते हैं जनाब...
क्योंकि अगर वो पूरे होते... तो वो किस्से...
आज हमारी यादों में नहीं बसे होते...!

-


7 JAN 2023 AT 13:25

सखे... वेड तुझे मज लागले असे
भिरभिरत्या नजरेत साजले
जणू तुझे माझे एक स्वप्न नवे...

सखे... बघुनी स्वप्नातले रूप तुझे
वेडावले निशब्द मन माझे असे
शब्दांनाही सौंदर्य प्राप्त झाले जसे...

-


4 SEP 2022 AT 9:50

आ गए लौटकर वो हमसे मोहब्बत करने...
पर आज ना हम खुदके रहे... ना किसी और के...
तो क्या ही करे हम मोहब्बत आपसे...?

-


17 AUG 2022 AT 20:01

मेरी सिर्फ एक कविता तेरे लिए...
ऐसा क्यों...?
क्यू ना मेरी हर कविता सिर्फ तेरे लिए हो...

-


11 AUG 2022 AT 20:22

बंध धाग्याचे... अतूट नात्याचे...
जिवाभावाचे... साता जन्माचे...
थोडे रुसवे - फुगवे... थोडे हसणे - रडणे...
तरीही एकमेकांना कायम साथ देणे
बस इतकेच तत्थ्य या आयुष्याचे...

-


Fetching Suraj Wankhade Quotes