जाणाऱ्याला एक कारण पुरेसे असते ,
न जाणाऱ्याला हजार कारणे अपुरी पडतात......-
Sunny Ganga Raju Pawar
(प्रnoti......😊)
15 Followers · 3 Following
Joined 10 June 2018
26 NOV 2022 AT 23:43
11 NOV 2022 AT 12:50
Push yourself..
because no one else is going to do
it for you.
🌸-
11 NOV 2022 AT 12:45
If the plan doesn't work
change the plan but never the goal-
24 JUL 2022 AT 23:50
"संघर्ष"
हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये,
खुप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खुप नशीबवान समजा.....कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये 'क्षमता' असते.....-
10 MAY 2022 AT 22:49
भास होत राहतोय तुझा क्षणोक्षणी
आणि तुला अगदी आभास ही नाही
हा कसला माझ्या प्रेमाचा विरोधाभास.....-
1 MAY 2022 AT 9:08
व्यक्त झालेल्या प्रत्येक भावनेसोबत
आदर नाहीतर ,,,,,
आपण गृहीत ठरत जातो....!
-
20 APR 2022 AT 21:50
हम तुम्हे चाहते भी कितने अदब से है,
और हरवक्त तुम्हारी Permission लेते रहेंगे
तो कितना शोर मचेगा.......!
🌸🌿
-
31 MAR 2022 AT 1:35
गर तुम अच्छा उद्देश लेकर चल रहे हो तो कुछ मोड पे कुछ गलत फेमियाँ होगी/ फैलेगी.....
लेकींन फिर भी तुमहें
उनहिंको सिर्फ प्यार देना है.....!😊🌿-