2 FEB 2019 AT 16:01


नसतेस घरी तू जेव्हा,,,,,,

तुझ्याशिवाय माझे अस्तित्व शून्य,
तुझ्याशिवाय माझे जगणे न्यून,
तुझ्याशिवाय माझे असणे गौण,
तुझ्याहून मी असलो जरी भिन्न,
तुझ्याचमुळे घराला येते घरपण,
तूच अंगणातील तुळशी वृंदावन,
तुझ्याच मुळे माझे आनंदी जीवन,
पण, नसतेस घरी तू जेव्हा,
एकटेपणात मी जातो भरकटुन!
सुनिता

- Sun