असा मी तसा मी कोणा कळलो जसा मी
मी जसा आहे ना कळलो कोणा तसा मी
शब्द नि अर्थ त्यातला भावार्थ असे निअर्थ
तरी त्यातला तो अर्थ ना कळला निस्वार्थ
- अविराज...
12 JUN 2018 AT 21:23
असा मी तसा मी कोणा कळलो जसा मी
मी जसा आहे ना कळलो कोणा तसा मी
शब्द नि अर्थ त्यातला भावार्थ असे निअर्थ
तरी त्यातला तो अर्थ ना कळला निस्वार्थ
- अविराज...