घरात कितिही सोने नाणे गाड्या पैशे असो जर त्या घरात शांती प्रेम आपलुकी काळजी हे नसेल तर ते काय कामाचे ..
-
Sunil Mane
(ֆʊռɨʟ ʍǟռɛ 🎯)
131 Followers · 297 Following
ï̤ l̤̈ö̤v̤̈e p̤̈uղҽ
1ѕt tímє crч 3 junє
㎡ㄩㄅⅰς 🎵
🎧 вєαтѕ
∂∆иς∑ 👯TRΔΠCΣ
βΔSS🎸
₍•ʚ•₎ˏЅөҋԌ ... read more
1ѕt tímє crч 3 junє
㎡ㄩㄅⅰς 🎵
🎧 вєαтѕ
∂∆иς∑ 👯TRΔΠCΣ
βΔSS🎸
₍•ʚ•₎ˏЅөҋԌ ... read more
Joined 1 July 2018
19 FEB 2022 AT 23:41
14 JAN 2022 AT 9:47
पैशाने श्रीमंत असणारी माणसं
पावला-पावलावर भेटतात,
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी
पावले झिजवावी लागतात,
अशाच तिळगुळासारख्या गोड माणसांना
माझ्याकडून मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !!-
25 OCT 2021 AT 10:13
᥅ꪖꪖꪀ꠹ꫝꪖꪀꪖꪖ ꫝꪊꪖ ꪑꪖ꠸ꪀ ꪻꫀ᥅ꪖ
ᛕꪖꪊꪀ ꪻꫀ᥅ꫀ ᥇꠸ꪀ ꪑꫀ᥅ꪖ
᥅ꪮꪊꪀꪖꪇꫀ꠸ꪀ 🌈ꪻꪊꪑꫝ꠸ ᦓꫀ ꪑꫀ᥅꠸
ᛕꪖꪊꪀ ❣️ꪻꫀ᥅ꫀ ᥇꠸ꪀ ꪑꫀ᥅ꪖ🥰
ꪻꫀ᥅ꪖ ꫝꪖ꠸ ᥴꫝꪖꪖ᥅ ᥴꫝꪊρꫝꫀ᥅ꪖ
ꪮ.. ᛕꪖꪊꪀ ꪻꫀ᥅ꫀ ᥇꠸ꪀ ꪑꫀ᥅ꪖ ❤️-
8 MAR 2021 AT 17:06
स्त्री असते एक आई
स्त्री असते एक ताई
स्त्री असते एक पत्नी
स्त्री असते एक मैत्रिण-
20 SEP 2020 AT 8:42
माणूस जेव्हा जन्माला येतो
तेव्हा त्याला सर्व नाती ही आयती मिळतात
पण माणूस एक नात स्वतः तयार करतो
ते म्हणजे....मैत्री!!!
😇♥️-
18 AUG 2020 AT 11:23
मदत करण्यासाठी फक्त पैशाची गरज नसते तर... त्यासाठी स्वच्छ मनाची गरज लागते.
-