आम्हाला मेळाव्यात पाहून पाठ फिरवणारे आज आमच्याशी हातात हात मिळवायला तळमळत आहेत.
-
साथ मला हवि आहे
साथ तुला ही हवी आहे
प्रेम मला ही हवं आहे
प्रेम तुला ही हवं आहे
अबोल तुही आहेस
अबोल मीही आहे
-
आंधारात गैर समज होतात
आणि प्रकाशात ते दुरही होतात
तसच चांगल्या मनाच्या व्यक्तीच्या
बाबतीत ही घडतं
-
काही लोकांचा गैर समज आहे
ज्याच्या जवळ पैसा आहे
त्यालाच मानुसकी आहै
चांगल्या मनाची माणसं
त्याच्या नजरेत काडीमोल
आहेत-
जीवन मे तु कीसके साथ आया था कीसको साथ
लेके जायेगा आकेला आया था तु आकेला ही जायेगा तु
छोडदे ये तु मायाजाल मंजील अकेली है तु भी तो आकेला चल-
प्रेमात तुझ्या हरउन जावे जगा वेगळे आसे
नाते आपले ठरावे
न सांगता माझ्या मनातील गीत तुझ्या ओठांवरती यावे
आसे आपले प्रेम जन्मांतरी खुलतचं जावे खुलतचं जावे-
दिलं बिचारा प्यार से है हारा
वफाका मारा ना मीला ईसे
कीसी दिलं का सहारा
-
तो तीला टीक टाॅक वर बघतो तीचे लंबे केस बघुन तीच्या
प्रेमात पडतो 😍😍आनि तीला प्रपोज करायचं हे मनाशी
धरुन तो तीच्या मागे जातो आणि तीने माघे बघताच
मोठयाने ओरडतो 😲😲 बाबा केस कापत जाना
आज किती मोठा अनर्थ होनार होता 🤣🤣🤣-