ẞ@D ß0Y !₹ishiii   (Rishiii 😘)
9 Followers · 18 Following

read more
Joined 16 October 2019


read more
Joined 16 October 2019
21 MAY 2023 AT 19:51

अबोल भावना कळल्या जिथे
प्रेमाचा जन्म होतो तिथे.....

-


20 MAY 2023 AT 10:19

अब वो जब भी आएगी,
सिर्फ याद आयेगी
जानें वाले लौटा नहीं करते.....

-


18 MAY 2023 AT 20:01

गगनी आनंद माव्हेना तिचा,
प्रेममुक्त झाली ती...
प्रेमाच्या आडोश्याला लपुन,
खोटी आश्वासनं देऊन गेली ती....

-


17 MAY 2023 AT 17:54

आनंद झळकतोय चेहऱ्यावर तिच्या
नवा जोडीदार जरा जास्त आवडला असावा...
सोडलच शेवटी तिने मला
कदाचित माझ्याकडे पैसा कमी असावा...

-


17 MAY 2023 AT 10:16

खुशी का ठिकाना न रहा उसका
हमसफर नया मिलने के बाद।
प्यार का नाम देकर सालों तक धोका दिया
मेरा पत्थर सा दिल खिलने के बाद।

-


28 DEC 2022 AT 21:24

चिरडत माझ्या हृदयास तुझा पैंजण हा नाचत असतो,
कानापाशी माझ्या येऊन तुझा कंगण हा वाजत असतो..
लाजवाब तुझी बिंदी त्याखाली कुंकू माझ्या नावाचा शोभत असतो...

नाकात असलेली नथ पाहून उज्वल भविष्याचा पाया दिसत असतो,
बोटात असलेल्या अंगठीत माझ्या प्रेमाचा पुरावा भासत असतो...

गळ्यातली साखळी जणु मंगळसुत्रच असावं,
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे.....
माझा आवडीचा विषय तुझ्या झुमक्यावर येऊन थांबत असतो.....
:-Rishiii

-


22 NOV 2022 AT 19:11

यह शाम बडी बत्तमिज है...
आपकी याद दिलाती है...
और हमे रुलाती है...
आप कब इस शाम को सबक सिखायेंगे....?
बहुत हो गयी दुरिया कब चांद सा मुखडा दिखायेंगे...?
बाते तो बहुत होती है कब आप गले लगाकर प्यार जतायेंगे....?

-


24 JUL 2022 AT 23:59

कुछ अनकही बाते है..
जो हम कहना चाहते हैं...
कुछ प्यारे दर्द भी है...
जो हम सहना चाहते हैं...
तुम आओ तो दर्द लेते आना
हम तेरे साथ बहणा चाहते हैं...
प्यारे दर्द प्यारे लोगो से मिलते हैं
और हम तुम्हे प्यारा कहना चाहते हैं...
तुम आओ तो थोडा प्यार लेते आना...
हम तेरे प्यार में दर्द झेलना चाहते हैं...
ख्वाहिश है तेरे साथ हसणे रोने की..
तुम जो चाहो वही करना चाहते हैं...
आज का मौसम बडा प्यारा है...
इस प्यारभरे मौसम में इजहार ए मोहब्बत
आपसे करना चाहते हैं.......

-


23 JUL 2022 AT 0:10

नाम राधे मुख में आए,
मन दुःखहिन हो जाए....
जब भी आपकी याद आए,
मन प्रसन्न हो जाए.....
जिंदगी में जब आप आए,
हर मुश्किल हल हो जाए.....

इंतजार है आपके आने का...
बस एक बार आप आए,
और जिंदगी जीना आसान हो जाए....

-


31 DEC 2021 AT 3:01

प्रेमाची परिभाषा वेदना नसावी
तरीही प्रेमात मात्र वेदना असावी..
प्रेमात विरह नावाची गोष्ट नसावी
आणि ती कायम सोबत असावी..
कधीही ती आठवणीत नसावी
फक्त माझ्या नजरेसमोर असावी..
प्रेमात जिंकण्याची शर्यत नसावी
मात्र तिला जिंकू द्यायची जिद्द असावी..
तिच्या कुशीत दुःख नसावीत
डोळ्यात तिच्या आनंदाश्रू असावीत..
शेवटी
सोबत माझ्या असावी किंवा नसावी
तरीही ती मात्र कायम खुश दिसावी..

-


Fetching ẞ@D ß0Y !₹ishiii Quotes