srush gawai   (Srushti Gawai)
301 Followers · 154 Following

#Read ,think, write, repeat✨
Joined 2 July 2019


#Read ,think, write, repeat✨
Joined 2 July 2019
14 FEB AT 0:37


तुझ्यातच आहे सार्थ आणि तुझ्यातच आहे अनर्थ
योग्य काय निवडावं आणि शिल्लक ते पाखडावं
हे तुझं तूच ठरवावं...!
कविता मला सांगते
आशा लावून बसून अपेक्षा हातात घ्यावी की
काहीही गमावण्याची भितीच मुळात काढून टाकावी
हे तुझं तूच ठरवावं...!
कविता मला सांगते
उगाच परिस्थितीला आणि नशिबाला दोष द्यावा की
स्वतः प्रयत्न करून हाती येईल त्यात समाधानी व्हावं
हे तुझं तूच ठरवावं...!
कविता मला सांगते
इतरांकडून स्तुती ऐकण्यासाठी कान टवकारावे की
स्वतःच्या कामात स्वतःला झोकून देणं पसंत करावं
हे तुझं तूच ठरवावं...!

-


16 JAN AT 22:34

कठीनाईयो के साथ भरा जरुर है
समंदर का दरिया हैं चीर जाना है
सुखो का घडा अपने साथ भर लाना है
जिंदगी का ये सफर यारो बहोत सुहाना है

-


16 JAN AT 19:07

हम भी डुबे थे उनके ख्वाब मे
सदीयो तक थे उनके इंतजार मे
ना पुरे हुए ख्वाब सदीया बितने पर
हम चल लिये फीर एक नई राह पर

-


16 JAN AT 18:57

लिहावी अशी पानं वहितली जुळवावी अक्षर बाराखळीतली रोजची कामं, व्यवहार आणि चोख व्यापार. लिहावं थोड मैत्री आणि प्यार- व्यार, ठेवावी जपून एखादी कात्रण वहीच्या आड
ठेवावा चोख मेळा आठवणींचा आणि
जपावा लळा आपुलकीचा
गिरवावा पाठ स्वच्छेचा ठेवावा परिचय मनाच्या गाभाऱ्याचा

-


16 JAN AT 11:25

तुकडो मे बटे ख्वाब है
दिल की ना सूने वही आजाद है

-


16 JAN AT 11:18

जीना भलेही दुशवार है
मरना भी बेकार है

कूछ कर लेते है लाजवाब जिंदगी मे
ताकी मजा आये फीर सुकून से मरने मे

-


16 JAN AT 0:54

Like a newly married bride
Exciting too much
Without knowing the atmospheric touch

Visiting a new city
Like a lonely person in the world
at the same time
Busy to making the new world

-


7 DEC 2023 AT 14:15

आनंदाचे चार क्षण
लेकरांचे तुमच्या बघा बाबा
सुखाचं आयुष्य आमचं
बघण्या एकदा परत या बाबा!

शिकलो आम्ही सुधारलोही
तुमच्या स्वप्नांच चीझ झालं बाबा
आमचा कोरडा रुबाब पाहायला
एकदा परत या बाबा !!

गाडी , बंगला आता सारंच काही घेतलंय
तुमचे लेकरंही आता पुढे जात आहेत बाबा
उच्च शिक्षणं घेतोय आता
तुमची शिक्षित लेकरं पाहण्या एकदा परत या बाबा !!

संविधानाच घेऊन बळ
उंच भरारी घेतोय आम्ही बाबा
तुमच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा करतोय प्रयत्न आम्ही
आमचे प्रयत्न बघण्या एकदा परत या बाबा !!!
एकदा परत या बाबा !!!

-


7 DEC 2023 AT 12:43

मोकळेपणा जगण्यात असुद्या
विचारांत तुम्ही जरा विराम घ्या
उगाच कशाला हवी प्रश्नांची गर्दी ?
कधी तरी स्वल्पविराम घ्या..

अनुस्वार असावा योग्य ठिकाणी
गोत्यात येतात नाही तर नाती..
वाढत जाताना वाद जरी
पूर्णविराम लावून घ्या टिकविण्यास नाती!

उद्गार असावा नेहमीच स्पष्ट
गैरसमजाचा होईल अथवा जन्म
संयोग जुळून यावा नीट शब्दांचा
अयोग्य शब्दांमुळे पश्चाताप होतो आजन्म

वेलांटी आणि उकार
यांचा नीट असावा मेळ
शब्द आणि अक्षरांचा
असतो हा खेळ



-


6 NOV 2023 AT 16:15

इकरार करके मुकर जाने से भेहतर

-


Fetching srush gawai Quotes