है ऐसा जिसे मैं आगे बढ़ता देखना चाहता हूं,
जिसे हर ख्वाब को पूरा करता देखना चाहते हो,
नही चाहता उसके पाओ मैं कोई कटा भी चुबे,
जिसे मैं सारी मंजिलो पे मुस्कुराते देखना चाहता हूं,
ये पैगाम है उसके लिए,
की मैं हमेशा उसके साथ हूं-
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र,
मराठी ला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवांना......
मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा......-
The answer is "No" until you ask. When you ask, you give "Yes" a chance. There is 50% probability that odds would be in your favour. Always give other person a chance to choose between a "yes" and "no" for you, for your love; instead of choosing a "no" yourself.
-
I'm feeling extremely grateful after receiving
all of your beautiful birthday messages.
Thank You all for making my special day
even more special-
You Are So Bright, So Special
You are brighter than the sunshine and calmer than the moon,
You brighten up our mornings and also our afternoons,
You are so special to us, words will never be enough to say,
You make us so happy each time you come to dance with us and play.
So a very Happy Birthday to a person so very dear,
May you always go around and spread your happy cheer.
Happy Birthday Mom.-
सहज आज पुस्तक चाळताना
त्यात तोच गुलाब सापडला
कोमेजलेल्या वाळलेल्या गुलाबात
अजूनही सुगंध तोच आडकला
त्या वाळलेल्या गुलाबाला पाहताच
तुझ्या आठवणीच जग सामोरी आले
नकळत माझ्या मनाला
आठवणतीले सोनेरी क्षण स्पर्श करून गेले
कुठे असशील तू? कशी असशील तू?
हे कोडे मला पडू लागले,
उत्तर शोधताना आठवणीत मन गुंतून गेले
सगळ्यात तुला विचारायचं राहून गेलं
यात मला पाहून गुलाब हसू लागला
घाबरट आहेस तू अशी माझी चेष्टाच केली
हिंमत नाही तुझ्यात तिला स्पष्ट विचारायची
विचारून तिला कायमच तुझ बनवायची
-
आई
आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
घरात ती नसली की करमत नाही....
आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा नसतं तिला भान
विझून गेली अंधारात की
सैरावैरा धावयलाही कमी पडतं रान
आई खरंच काय असते
लेकराची माय असते,
दुधावरची साय असते
वासराची गाय असते.......-
It hurts like hell when you know that you need to let go someone but you can't, but you are still waiting for the impossible, to happen......:) ❤️
-
After my addmission to engineering college
Mom smiles, "Congratulations, you are a big boy now."
Then holds my hand to cross road ❤️-