Sonali Shenvi Desai   (#Sonali Desai#बकुळगंध)
109 Followers · 88 Following

read more
Joined 16 May 2020


read more
Joined 16 May 2020
30 JUN 2023 AT 12:49

दिखावा तो हम भी कर लेते
मगर हमारा रवैया दिल से था

-


4 APR 2023 AT 18:41

रूका रहता है सदियो से कुछ इस तरह
के कई सिसकीयों की आहटे गुमनाम जिस तरह

तेरा रेतसा फिसलना और समंदरको कोसना

-


10 NOV 2021 AT 9:41

साहतो, गप्प राहतो, किती नम्र भासतो मी
चिडतो, उलट बोलतो, संस्कारहीन ठरविला जातो मी

मुखवटे साधेपणाचे, काळजीचे हवे तसे ओढतो मी
थेट, स्पष्ट आणि विरक्ततेमुळे, निष्काळजाचा बनतो मी

-


27 JUL 2021 AT 16:05

हल्ली कुणाच्यात तरी
देव पहाया येतो का?

जिकडे तिकडे स्वार्थाविणा
नजर कुणी येत का?

आजी म्हणायची बालपणी
माणसातच देव वसतो

आकांत कोसळल्यावर जसा
अर्जुनासाठी कृष्ण धावतो

आतातर आभाळच फाटल आज्ये
देव अजून पोहचला नाय

मृतदेहच उचलायलाच म्हणशील तर
आपले सैनिक पोहलेत हायत

आता देवाचीही गरज नाय
आता देवाचीही गरज नाय

-


16 JUL 2021 AT 20:41

किती घेऊ देतोस तू श्वास फुकट निसर्गा
तुझ्या कत्तलीवर भरतात केवळ रकाने निसर्गा

-


13 JUL 2021 AT 18:41

किती अंकुरावे आता मनाने
किती उसासे जपावे मनाने
अशी ओढ स्मरते जीवाला जीवाची
किती घ्यावे द्यावे पुरावे मनाने ...

नको ओढ आता जुनी पुरानी
नको शांत एकांत नवा नवासा
असो एक संग सांगात अपुला
जपू तोच मोरपंख हळूवारसा ...

-


13 JUL 2021 AT 11:08

सुनो महोतरमा,
ये जो अदब से पेश आते है हम जमाने से
गैरो से कोई बैर हो रखता सुना है कही !

-


11 JUL 2021 AT 23:26

बरसती जाती है बरसात
रेत हाथो से फिसल जाये जैसे

हम महसूस करते है बरसात
अनकही आह अरसे से सहते है जैसे

सपनो की तरह भर आती है बरसात
बूंद बूंद खायिशों को जीते है जैसे

आज भी बस फिसल जाती है बरसात
उफ्फ तक न किये कोई गिर जाए जैसे

रखना समेटकर लुटती हुई बरसात
दावपर लगा भी कोई रियासत पाये जैसे

-


10 JUL 2021 AT 13:57

हसावे की रडावे कळेना अजूनही
अन् दुख माझे गळेना अजूनही

किती शांत डोहात वाकायचे अजूनही
मनाची अशांतता लपवावी अजूनही

काळे जरी निखारे धुमसती अजूनही
आम्ही वेदनेला झिडकारतो अजूनही

किती शब्द भावनांचे मुके अजूनही
दिले मौनाचे तुला उतारे अजूनही

सांग बकुळीला सुटतो का तोच गंध अजूनही
उरतो का नजरेत तुझ्या तोच संग अजूनही

-


2 JUN 2021 AT 23:50

कहीं सदियाँ बितती चली जाती है
एक बस्ती उजड जाने के बाद

कहीं सपने बर्बादी के दहलीज पर
दम तोड देते है, होसले हार जाने के बाद

कहाँ दिखाई देता है सवेरा
ऑंखो पर बेसहारन के बाद

एक नज्म रह जाती है बाकी
दिल से दिल तक की, उम्मीद के साथ

-


Fetching Sonali Shenvi Desai Quotes