"स्वभावाला औषध नाही अगदी बरोबर आहे. पण vaccine तर असेल."
-
संकटे आली की बाप आठवतोच.....
आणि तोच बाप जर का , तुमच्या वाईटाला कारणीभूत आहे अस वाटलच , तर समजून जा की त्यानी तुम्हाला त्या संकटातून वाचवलं ज्या संकटातून खुद देवसुद्धा तुम्हाला वाचवू शकत नव्हता.-
जिंदगी में आगे बढने के लिए हमेशा कुछ ना कुछ करते रहो अगर आराम से बैठे रहोगे तो दोस्त हो या दुष्मन बडे सस्ते बना लोगे ना उनकी कोई Brand होगी ना ही आप आपनी बना पाओगे.
-
तुझ्यासोबत असताना....
ना सुखाची आशा....
ना दुःखाची निराशा....
ना ही रागाचा पारा....
आकाशात फक्त एक तुटता तारा....-
Problems प्रतेकाच्या आयुष्यात असतात..त्याला कस face करायच हे तुमच्यावर अवलंबून आहे
अंड्या प्रमाणे त्या problem चे omelet करून खायचे की त्याला घोळत बसून त्यातून एक नवीन problem चे पिल्लू जन्माला घालायचे.-
Cute नहीं Smart बनो लोग आप को देख हँसकर नहीं झुककर आगे बढ़ने चाहिए.
-
"व्यथा माझी कोणी ऐकावी अशी इच्छा नाही ,
आशा फक्त इतकीच आहे माझ्या व्यथेच रूपांतर गाथेत व्हावे.
एक तर कोणी वाचावी, नाही तर ती वाहून जावी."-
"जर काही zoom करून बघायचे असेल, तर सुख बघा दुःख नाही...जे जितक मोठ करून बघाल ते तितक मोठ दिसेल."
-