कधी प्रियसीच्या रेशमी केसांतील कळी बनतो,...
कधी बनतो, तिच्या रेशमी केसातील गजरा,...
आणि कातिल नजरा पण तुच बनवतो,...
कधी मधमाश्याचे मधातील गोड़ अमृतरुपी रस बनतो,...
कधी मैफिली रंगतात, तुझ्याच सानिध्यात,...
कधी पवित्र बंधने ही बंधतात, तुझ्याच सहवासात,...
कधी बनतो, निखळ प्रेमाचं प्रतिक,...
तर कधी सम्मानाला पात्र ठरतोस,...
कधी जातो, परमेश्वराच्या चरणांना स्पर्श करत,...
कधी सजवले जाते, तुला शोभेची वस्तु म्हणुन,...
तर कधी साधन बनतो तु उदरनिर्वाहाचा,...
कधी सुगंधित करतो, तु संपूर्ण बागेला,...
अत्तर, सुगंधित द्रव्ये ही फिके पडतात,
तुझ्या समोर,...
तुझ्या मुळेच तर जग चाललंय,..
तुझ्यामुळेचं तर आहे, सर्व सौंदर्य,..
एवढा बहुरूपी कसा रे फुला,...?
(10/10/2022)
~सोनाली चुंगडे
-
ये चाँद क्यो गुरुर नहीं हैं,
तुझे खुद पर,...
सुना हैं, जमाना पागल हैं,
तेरी शायरियो के पिछे,...
तेरी खूबसुरती की बराबरी की
जाती हैं,किसी हसीन मेहबुबा से,...
खाई जाती हैं, कसमे 'तेरी मौजुदगी में
वादे किये जाते हैं, जीने-मरणे के,...
अक्सर 'तेरी खूबसुरती की मिसाले
देता हैं, हर आशिक अपनी हसीना को,...
सुना हैं, देखे हैं तुने बोहोतों के दिल
तुटते हुवें, और बोहोतों के दिल जुडतें हुवें,... शायद इसिलिये बदनाम हैं, तु
गमभरी शायरियो में, किसी का हमदर्द बनकर,..
तो प्रेमभरी शायरियो में,किसी का दिलबर बनकर,...
बचपन में मामा बनकर,...
और वैज्ञानिक दृष्टिकोन सें ग्रह बनकर,...
( 9/10/2022)
(सोनाली चुंगडे)
-
रुठना, मनाना, जो भी करना हैं,
यही करलो,
एक समय ऐसा आयेगा,... तुम
लाख कोशिश करलो, मनाने की
पर कभी मना ना पाओगी,...
एक समय ईस तरह खामोश हो जाऊंगी,...
चाहे तुम लाख जतन करलो,.. पर ना
कभी तोड मेरी खामोशी पाओगी,...
दुनिया की इस महफिल से मे खामोश
होकर निकल जाऊंगी,..
फिर ना होगा कोई शोर,.. ना होगा कोई रुठना,
मनाना,...
जिंदगी की ईस राह में तुम अकेली पड
जाओगी,..तब याद मेरी बोहोत आएगी,...
पर अफसोस मे ना आ पाउंगी,...
माना तुम्हे मिलेंगे लाखों, मेरे जैसे,..
ईस सफर-ए-जिंदगी में,...
पर अफसोस तो ईस बात का हैं,...
मैं ना मिल पाउंगी,...
केहते हैं, करलो कदर, मिले हैं,
नसीब से,...
नहीं तो कहां मिलते हैं, लोग ईस
दुनिया की भीड में,...
गुजर जातें हैं, करीब सें,...
सोनाली चुंगडे
(१४/०९/२०२२)
-
तु कान्हा यशोदे चा,तु कृष्ण देवकी चा
तरी ही विचारत नाही, तुला तु आहेस, कुणाचा...?
मग आम्ही केलं, तर अवैध संतान कशी रे कृष्णा...?
तु श्याम राधेचा,तु घनश्याम मीरा चा,
तु मथुरा पतिहि आहेस, त्या 16,000 बायकांचा,
तरीही विचारत नाही, तुला तु आहेस कुणा-कुणाचा....?
मग आम्ही केलं,अस तर चरित्रहीन कसा रे कृष्णा....?
तु शिक्षा दिली तर तो झाला धर्म...
मग आम्ही दिली,तर तो कुकर्म कसा रे कृष्णा....?
तु छेड़ल गोपियांना तर ते रासलीला...
मग आम्ही केलं,तर ती छेड़छाड़ कशी रे कृष्णा...?
तु वाचवली द्रौपदी ची इभ्रत... वस्त्र देऊन, तिला
सम्माना साठी तिच्या घडविले, महाभारत...
मग आज ची निर्भया भयग्रस्त कशी रे कृष्णा...?
मग आजची बानो भर न्यायालयात उघड़ी कशी रे कृष्णा...?
भागवत गीते मध्ये सांगितले तु, धर्म काय...
आणि कर्म काय...
मग आज इतका अधर्म कसा रे कृष्णा....?
पाप केलं,तर त्याची शिक्षा आपल्याला
मृत्यु नंतर भोगावी लागते, अस म्हणतात...
कारण परमेश्वर सर्व बघतो, त्याच्याकडे सगळ्यांचा
हिशोब असतो.. जीवंत असतांना,
गुन्हेगाराला आझादी कशी रे कृष्णा....?
परमेश्वराकडे सर्वांचा हिशोब असतो..तर
न्यायालयातील न्याय देवीच्या डोळ्यांना पट्टी
कशी रे कृष्णा....?
बानो चे बलात्कारी आझाद झाले...
तिच्या साठी पुन्हा महाभारत घडेल,का रे कृष्णा....?
-सोनाली चुंगडे
19/08/2022-
वस्त्र तर पूर्ण होते, माझे
मी घरातच होते, बाहेर कोठेही गेले नव्हते,
लग्न पण झाला होता, आणि मी गर्भवती
पण होते....
मग का झालं माझ्या सोबत अस.....?
कोठे आहेत, ते 11 राक्षसरूपी बलात्कारी....?
मी जो न्याय ऐकला होता, हाच आहे का तो....?काय हीच ती लोकशाही ची न्यायव्यवस्था....?
"आझादी चा अमृत महोत्सव" यालाच म्हणतात का....?
आणि हो, तर कोठे आहे, माझी आझादी....?
माझ्या सम्मानाला तार तार करणारे, त्यांना
"आझादी च्या अमृत महोत्सवी" "15 ऑगस्ट' ला
मोठ्या सम्मानाने आझाद केल जातयं...
आणि माझ्या सम्मानाच काय....?
देऊ शकता मला माझी हरवलेली इज्जत....?
तुमच्या कोटयावधी पैशानेही माझा सम्मान
मला परत मिळणार नाही....
आझादी चा महोत्सव जर अश्या नरभक्षी
लोकांसाठी असेल, तर मला नकोय ही आझादी....
त्या 11 नरभक्ष्यांना आझादी देऊन, तुम्ही
सर्व मुलींची आझादी धोक्यात आणलेली दिसते....
जर यालाचं तुम्हीं "आझादी का अमृत महोत्सव" म्हणत असाल,....
तर अपमान आहे, हा माझ्या भारत मातेचा....
अपमान आहे, हा त्या प्रत्येक स्त्री चा जीने आयुष्यभर आपल्या घरावर, देशावर एका
मातृत्वाच्या भावनेने प्रेम केले....
-सोनाली चुंगडे
17/08/2022
-
प्रेम में इंतजार क्या होता हैं,
पूछो उस सती से जिसने वर्षोंतक
तपस्या की अपने शिव को पाने के लिए।
प्रेम अर्थ पूछो उस सती से
जिसने महलों का सुख ठुकराकर
स्मशानो का वास चुना।
प्रेम में समर्पण सिखों उस सती से
जो शिव की निंदा ना सह सकी
और शिव के लिए खुद शव बन गई।
प्रेम में बिछड़ने का विलाप क्या
होता हैं, पूछो उस शिव से जिसने
अपनी आँखों के सामने अपनी आदिशक्ती
को विभक्त होते देखा हैं।
प्रेम मिलन की खुशी क्या होती हैं,
पूछो उस सती से जो अपने शिव
के लिए फिर एक बार पार्वती बनकर
लौटी हैं।-
मी निघालीये स्वतःच्या शोधात,
भरकटले आहे, मी या विश्व रुपी अरण्यात,
प्रश्नांच्या या खोल गर्त्यात,
विसरले मी अस्तित्व स्वतःचा,
केवळ वाहत चाललीये प्रवाहाच्या दिशेने,
संकटे तर पाऊला-पाऊला वरती आहेत,
लढायचं मात्र मलाच आहे,
महाभारतात जशी श्री कृष्णा ने
अर्जुनाला दिली होती,
सारथी रुपी साथ,
तसा माझा बनेल, का कुणी
कृष्ण रुपी सारथी....?
आणि दावेल का मला,
जीवनाची योग्य वाट.....??
-
शिक्षक म्हणजे गुरु,
सदैव शिक्षकांना स्मरु,
शिक्षकांच्या शिकवणीने उत्कर्ष
नव्या पिढीचा करु
शिक्षणाची सुत्रे डॉ भीमराव आंबेडकर
आणि सावित्री बाई सारखी नेहमी
हाती धरु,उस्फूर्तपणे समाजाचा
विकास करु
नेहमी शिक्षकांची मान अभिमानाने
वर करु,त्यांच्या शिकवनींचा सदैव
सदुपयोग करु,हिंसेचा त्याग करु
अहींसेचा स्वीकार करु
सदैव नैतीकतेचा मार्ग हाती धरु,
शिक्षकांच्या आशिर्वादाने गरुडाप्रमाणे
आकाशात उंच भरारी भरु,
जगभरात शिक्षकांच्या मुल्यांचा
प्रचार-प्रसार करु
अश्या महान शिक्षकांचे चरण
स्पर्श करु आणि जीवनातील
योग्य मार्गाचा स्वीकार करु,
एकलव्या प्रमाणे गुरुंच्या
मार्गाने पदक्रमन करु
-
ओढ लागे मला तुझ्याच दर्शनाची
तुलाच बघायला डोळे माझे
आतुरतेने वाट बघत आहेत
कोणताही रंग चढ़त नाही मजला
तुझ्या रंगात रंगताना
साती सुर फिके वाटे मजला
तुझ्या वारीतील टाळ-मृदुगांच्या
सुरात मिसळताना
तुझ्याच नामात बेधुन्ध होउनि
जावे वाटते मजला
त्रिभूवन ठेंगणे वाटे मजला
तुझ्या हर्षात हर्षीत होतांना
साज तुझे करतांना मन माझे
उल्हासित होइ
रुप तुझे गोड़ बघून नेत्र मात्र
दिपुन जाई
नाम तुझे घेता क्षणी अन्तःकरण
मात्र व्याकुळ होई
देह जरी इथे असला आत्मा
माझी पंढरीस जाई
_ सोनाली चुंगडे
( 10/07/2022)
-
हा वो तो है, ताजमहल देखने के लिए तो मुमताज़ नहीं थीं।पर हा बर्तन धोते देखने के लिए तो वो रहेगी।और हा बोहोत खुश होंगी।😅😂
-