#sona's vaani   (Nikita mumbarkar (A rational thinker))
39 Followers · 26 Following

Nurturing Dentist
Joined 1 April 2019


Nurturing Dentist
Joined 1 April 2019
8 MAY 2022 AT 19:55

माझ्या प्रिय माऊलीस....❤️💗🦋
मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मम्मी❤️तुझ्या मातृत्वाची महती गायला आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करायला वर्षातील एक दिवस पुरेसा नाही . माझ्या हिंमत्वान,कर्तृत्ववान ,प्रेमळ मायमाऊली ला निरोगी आरोग्य आणि आनंददायी आयुष्य लाभो हीच सदिच्छा..आणि तिला हे सर्व मिळवून द्यायचं भाग्य मला लाभो!!मला हे सुंदर आयुष्य दिल्यापासून ते आजपर्यंत माझ हे आयुष्य फुलवण्यापर्यंत च्या प्रवासात तू अनेक गोष्टी केल्यास माझ्यासाठी ...ज्याची मी सदैव ऋणी आहे...
❤️माझ्या हिम्मतवान आणि कर्तृत्ववान माऊली तुझिया पवित्र अंगाचा भाग मी आहे ह्यापेक्षा मोठे माझे भाग्य नाही कोणते❤️
तुज आयुष्यात सर्व सुखांचा लाभ होवो❤️
तुझिया अनंत ऋण फेडण्यासाठी पात्र होण्याचे भाग्य मला मिळो❤️
तुझ्या मातृत्वाचा कोमल सावलीची अनुभूती मला लाभली ह्यापेक्षा मोठे भाग्य नाही माझे कोणते
❤️मी खूप खूप आभारी आहे तू दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी❤️

-


2 APR 2022 AT 21:45

It really sucks..
When fights take over your endless fun talks with the same person...
It really sucks when misunderstanding takes over your connection of telepathy...

-


20 MAR 2022 AT 11:09

20th March 1927 .. This day has special importance...as A basic human right of drinking water was provided to people of india which was not allowed by the people of india only...Dr.Babasaheb Ambedkar was that hero to rule out this void between these two different India's and gave all humans the equal right .. i.e. to drink water which was earlier prohibited by saying it will get dirty... literally people had really tough time for drinking water also...but this right was give to all by great Bharatratna Dr.Babasaheb Ambedkar to all..hence it is called as satyagraha..since it was happened at Mahad lake.."MAHAD SATYAGRAHA".thanx Babasaheb to enlighten the cruelty of humans and teaching them lesson of equality..great visionary and revolutionary for a reason..💯!!

-


13 JAN 2022 AT 23:16

Batchelor of Dental surgery..
Degree called BDS often compared with MBBS ..
Degree called BDS often remains underestimated by comparing with other medical fields which have nothing to with the specialities single dentistry can perform..
It's like comparing an electrical engineer with mechanical engineer and complaining about electrical one that he doesn't know about mechanics of vehicles.
When This futile debate will stop🛑
This stupid comparison of dentist with others doesn't let spread goodness of dentistry in front of world.
To all those who say we take 5 years just to stdy 32 teeth.
listen
It take 5 years of academic dedication and years of experience for a dentist to do all the miraculous treatment that he does that the world don't even recognise.
Dentist knows what to preserve ,what to create,where to create,what to remove,either surgically or esthetically and much more.
the work which is being done by the dentist behind any prosthesis or is just outcome of sheer patience, utmost skill,years of experience, thorough knowledge,by facing exams everyday with ownself and while dealing with patients.
Learning skills in dentistry is like swimming in endless ocean to conquer it.

-


12 JAN 2022 AT 22:28

किती सुंदर नातं आहे तुझ अन् माझ.
तु फक्त माझाच अन् मी फक्त तुझीच असण्याच...
तुझ्या रागात सुद्धा मला एक वेगळाच जिव्हाळा जाणवतो पिल्ल्या..
तुझ माझ्यात असणं जणू मझ्या अस्तित्वाला पूर्णत्वास येणं.
आपल्या सगळ्यात पहिल्या ओळखीतच तुझी ती पहिली झलक मला अशी जाणीव करून देत होती की तू मझ्या खूप ओळखीचाच आहेस .
तो भास कदाचित आपल्या या नात्याचा पूर्वभास असावा..
तुझ प्रेम,तुझी माया ,तुझा माझ्यासाठी इतरांवर असलेला राग,तुझी गोड काळजी याची ग्वाही देते की मी तुझ्यासाठी किती जरूरी आहे.
तू खूप निरागस आहेस..तितकंच तुझ प्रेम,तू माझी घेत असलेली जबाबदारी त्याहूनही जास्त ताकदवर...
तुझा सहवास असा वाटतो की कधीही न संपणारा प्रवास असावा ज्यात फक्त तुझी नि माझी सोबत असावी..
तुझ्या रागात पण मला सांभाळून घेण्याचं एक वेगळच सामर्थ्य आहे❤️
तुझ्या प्रेमात एक मायेची ऊब जाणवते ज्याची सर कशातच नाही❤️
तुझ्या मिठीत अख्ख्या दुनियेत कुठेही शोधून सापडणार नाही असा आनंद अशी जादू आहे..
तुझ्या प्रेमाने मला खूप गोष्टी दिल्यात आणि खूप गोष्टी शिकवल्यात सुद्धा..
एक जबाबदार साथीदार,एक प्रामाणिक प्रियकर,खूप जवळचा मित्र,माझा एकमेव प्रिय जीवनसाथी म्हणून तू माझ्या आयुष्यात आलास आणि कायमसाठी घर केलयस❤️
आणखी एक तू मला आपल्या नात्यात जरूरी असलेली शिष्त लावलीस 💕
तुझ्या असण्याने मझ्या आयुष्याला खूप मोठा आधार आहे,खूप ताकदवान भिंत जणू❤️




-


11 JAN 2022 AT 21:57

Aajkal tumse jyada jaroori yeh ban gyi hai...
Aajkal tumse jyada nazdikiyan hume iski pasand aane lagi hai...
Kya kehte ho..tum 🐥✨💕ya yeh jo mere saath hai abhi❤️
Yeh to mehaz ek majaak tha...bade arse se bss se tumhi the aur tum hi rahoge!!
Mere pass bahot pass ❤️💕✨

-


1 JAN 2022 AT 0:09

Dear 2021!!
U taught us to survive and thrive in evry possible circumstances!!
There were many sad yet many happy moments too ..
Lost many but gained manier personalities..
You taught us value of being alive..
There were challenges and lazy but essential quarantine ...
There were things that didn't happened according to our will..but many things happned without any wish surprisingly.
There were such a beautiful moments too to cherish and remember..
The year end was indeed the best part of my life ❤️ I've celebrated ,I have been with loved once and enjoyed my life to the fullest..got my result too on this day..
I'm grateful that I'm alive,
I'm able to be with my loved ones,
I can breath ,I can celebrate,
I have my loved ones with me ..
At last but not the the least ,above everything I've my parents by my side forever with me along with my little champ my aalluballu ..love you looot ❤️
Thank You to this eternity that I'm alive and can experience all the things happening in this life...
Welcome 2022❤️
Happy New year 💕💕💕💯🎉🎉🎉


-


6 DEC 2021 AT 11:31

असा महापुरुष पुन्हा होणे नाही!!असा युगपुरुष ज्याने लाखो करोडो पिढ्यांचा उद्धार करून त्यांना माणूस म्हणून जगण्यास पात्र बनवले ज्याचे ते पात्र होते!!असा ज्ञानाचा अथांग सागर ज्याने हे महान मजबूत संविधान घडवले!!असा एकमेव महान क्रांतिकारक ज्याने महिलावर्ग,कामगारवर्ग,नोकरवर्ग,दिन दुबळ्या जनतेला आपल्या प्रचंड ज्ञानाच्या जोरावर खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिला!!थोर कायदेपंडीत व अत्यंत हुशार म्हणून जगात ओळख असणारे इतकेच नव्हे तर कोलंबिया विद्यापीठात जगातील १०० हुशार सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींच्या यादी मधे पहिल्या स्थानावर विराजमान असलेल्या ह्या महानुभावास माझे कोटी कोटी नमन🙏🏻🙏🏻..बाबासाहेब तुम्ही होतात म्हणून आम्ही सारे भारतीय आहोत...तुमच्या बद्दल कितीही लिहिले तरीही तुमच्या महान कार्याचा गाभा इतका आहे की माझे शब्द अपुरे पडतील...तुमचं आयुष्य ,तुमचा जिवनकाल एक क्रांतिकारी लढा होता आणि अजूनही आहे..तुम्ही नसताना सुद्धा तुम्ही जिवंत आहात तुमच्या विचारांमध्ये,तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांमध्ये,तुम्ही केलेल्या कायद्यांमध्ये,तुम्ही घडवलेल्या संविधानामध्ये...मी माझे भाग्य समजते की मी बाबासाहेबांच्या भारत देशात जन्मले!!
जय भीम🙏🙏💙💙!! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी नमन!!

-


25 NOV 2021 AT 0:31

दुनिया की रीत बड़ी अजीब सी है जनाब,
अगर कोई अपना दर्द,अपनी मुश्किल किसीको बिना बताए खुद के पास रखकर सुलझाना चाहे....
तोभी उसी दुनिया को ऐतराज है ,
जो तुम्हारा दर्द उनके पास बाटने के बावजूद तुम्हे भलीभांति अनदेखा करना जानती है।
अगर अनदेखा करना ही है तो ये अलग अलग सहानभूति के मुखौटे क्यूं?किसलिए?
तो आइंदा अगर कोई अपनी मुश्किलें खुद किसीको बिना बताए सुलझाना चाहे तो उसका मतलब ये नही की वोह आदमी दुनिया का सबसे सुखी आदमी है,
उसका मतलब ये की उस आदमी ने सारी मुश्किल सुलझाते हुए आगे बढ़ने की ठान ली है।
उसे ना चाहिए किसीकी सहानभूति नहीं किसी के झूठे मुखौटे।
हर कोई जिसने अपना रास्ता खुद चुना है वो उसे पूरा करने तक का पूरा सफर सर करने का बुलंद हौसला रखता है।
उस रस्तेपर कौन सच्चा कौन झूठी तसल्ली एवं मुखौटा लगाए हैं वोह भी खबर रखता है।
इस सफर ने उस आदमी को इतना काबिल बना दिया है की उसके सकारात्मक विचार और कर्तव्य के प्रति निष्ठा उसे अपने रास्ते पर चलते हुए हमेशा सही राह दिखाएगी।
Keep moving forward...
All the negativity in life is just there to make u aware and make u prepared for the same....
ये दिन भी गुजर जायेंगे।
और तेरा दौर शुरू होगा।🌄💯

-


21 NOV 2021 AT 1:18

गोष्ट-चिमणा चिमणीची
एक घरट.इवलुस.छोटंसं.
प्रेमाच्या धाग्यांनी विणलेल.
आणि त्यात राहत होते चिमणा चिमणी आणि
त्यांच्या दोन छोट्या चिमण्या.
एक मोठी एक छोटी.
चिमणा चिमणी ने खूप कष्ट करून बांधलेल्या घरट्यात ही चौघ खूप प्रेमाने राहतात.
ह्यांच्या कुटुंबाचा सगळ्यात मजबूत धागा म्हणजे एकमेकांवर असलेलं प्रामाणिक प्रेम .
घरट्यात राहण म्हणजे रोज असंख्य वादळी वाऱ्याचा सामना करणं.
आणि ह्याच रोजच्या वादळी वाऱ्याचा सामना करत चिमणा चिमणी त्यांच्या पिल्लांच रक्षण करतात.
चिमणा चिमणी एकमेकांना पूरक आहेत.किती त्रास सहन केला तरी एकमेकांसाठी आणि एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनलेत.
२ वेळेच अन्न आणि गरजा पुरवण्यासोबतच चिमणा चिमणी ची पहि्यापासूनच एकच स्वप्न आणि धेय्य आमच्या पिल्लांच्या पंखात बळ येऊन खूप मोठी भरारी घेऊ दे.
ह्या एका धेय्यापाई ते साऱ्या मायाजाळ पासून दूर आपल्या स्वतंत्र घरट्यात आपल्या पिल्लांचे राखण करून त्यांच्या पंखांना बळ देत आहेत.
ह्याचाच परिणाम म्हणून छोटी छोटी पिल्ल आज उंच भरारी घेऊन आज उडू पाहत आहेत.
त्यांच्या पाठीशी आहे चिमणा चिमणी च प्रामाणिक प्रेम आणि त्यांचे प्रचंड आशीर्वाद.
चिमणा चिमणी साठी हा रस्ता कधी ही सोप्पा नव्हता आणि अजूनही नाहीय.
केवळ त्यांची प्रचंड इच्छाशक्ती की त्यांची पिल्ल आभाळात उंच भरारी घ्यावीत त्यासाठी ते सर्व काही पणाला लावत आहेत.
ह्या चिमणा चिमणी ला माझा सलाम❤️💎✨

-


Fetching #sona's vaani Quotes