स्वप्न ही बहरून आले,प्रेम सुगंधित झाले,स्पंदने हृदयाची ही,श्वासात तुझ्या मिळाली.. -
स्वप्न ही बहरून आले,प्रेम सुगंधित झाले,स्पंदने हृदयाची ही,श्वासात तुझ्या मिळाली..
-
संपायच नाहीय.. असं सांगतो भास्कर लयाला जाताना..आशेचा नवा किरण होईन.. पुन्हा नव्याने उगवताना... -
संपायच नाहीय.. असं सांगतो भास्कर लयाला जाताना..आशेचा नवा किरण होईन.. पुन्हा नव्याने उगवताना...
प्रेम शब्दांवर करावे की शब्दांत प्रेम मांडावे,ही गुंतागुंत आहे जराशी...शब्दांना श्वास द्यावा की शब्द श्वास व्हावे,तरी सम्रंभ हा उराशी... -
प्रेम शब्दांवर करावे की शब्दांत प्रेम मांडावे,ही गुंतागुंत आहे जराशी...शब्दांना श्वास द्यावा की शब्द श्वास व्हावे,तरी सम्रंभ हा उराशी...
आयुष्याची लढाई अन् बुद्धिबळाचा खेळ दोन्ही एकसारखेच..बुद्धिबळाच्या खेळात प्यादा हळूहळू पुढे सरकत गेला की तो ही वजीर बनतोच.. अगदी तसच आयुष्यात स्वतःला कोलमडून न देता एक एक पाऊल पुढे टाकत गेलं की तुम्ही जिंकलाच म्हणून समजा...© सोजर बोंगाळे- शेळवणे -
आयुष्याची लढाई अन् बुद्धिबळाचा खेळ दोन्ही एकसारखेच..बुद्धिबळाच्या खेळात प्यादा हळूहळू पुढे सरकत गेला की तो ही वजीर बनतोच.. अगदी तसच आयुष्यात स्वतःला कोलमडून न देता एक एक पाऊल पुढे टाकत गेलं की तुम्ही जिंकलाच म्हणून समजा...© सोजर बोंगाळे- शेळवणे
It is the only one way to express your feelings without words. -
It is the only one way to express your feelings without words.
स्वप्नांचा पाठलाग करता करतारात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करावी लागते,कष्टाची शिदोरी करूनमनात यशाचा संकल्प ठाम असावा लागतो. -
स्वप्नांचा पाठलाग करता करतारात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करावी लागते,कष्टाची शिदोरी करूनमनात यशाचा संकल्प ठाम असावा लागतो.
You spread the light of positivityAnd you see the world is fullfill of hopes and opportunities. -
You spread the light of positivityAnd you see the world is fullfill of hopes and opportunities.
तुम चीनी सी मिठास तो मैं चायपत्ती सी कड़क,तुम अदरक की तरह खुशबू बिखेरे तो मैं पानी कम दूध। -
तुम चीनी सी मिठास तो मैं चायपत्ती सी कड़क,तुम अदरक की तरह खुशबू बिखेरे तो मैं पानी कम दूध।
वहा नामुमकिन जैसी चीज़ नहीं होती हैं।बस पंखों में उड़ान और दिल में दृढ़ निश्चयता पनपती हैं। -
वहा नामुमकिन जैसी चीज़ नहीं होती हैं।बस पंखों में उड़ान और दिल में दृढ़ निश्चयता पनपती हैं।
इंसानों की भीड़ में अब खोने लगी हूं।दर्द ए दिल का सहारा अब ढूंढ़ने लगी हूं। -
इंसानों की भीड़ में अब खोने लगी हूं।दर्द ए दिल का सहारा अब ढूंढ़ने लगी हूं।