आजच्या treading च्या दुनियेत,
व्यक्ती कधी pending होत गेलं, कळलेच नाही...!
माणसाचा दिखावा मात्र रंगला
पण नाती आजही तशीच दुराव्यात सरली.-
माणसांनी भाषेलाही जातीत वाटलं,
जणू ती भाषा ही देशाची नको, जातीची आहे....
मात्र तीच भाषा आता स्वतःच्या शब्दात वापरतांना काहीच वाटत नाही,
आणि दुसऱ्यांनी वापरायची म्हटल की....
परकी ती भाषा........
मात्र एवढं लक्षात ठेवा की माणूस शेवटी माणूस असतो. त्याला आज त्याचे शब्द लक्षात येत नसेल मात्र देवाला त्याचे कर्म नक्की लक्षात राहते आणि कर्माची फळही भोगणे भागचं......-
पर्याय तर त्या शब्दांना ही नाही,
न शब्दांमध्ये दळलेल्या भावनांना,
उगाच दोष मात्र दिला, न सांगितलेल्या मनाला.
पण प्रत्येक भावना व्यक्त करू शकत नाही कारण त्या मनाच दुःख शब्दांना ही अपुरे पाडते.-
आपण जरी वर्तमानात जगात असलो,
मात्र तरीही कुठे न कुठे भूतकाळातील खुणा दिसूनच येतात.-
भाषा किंवा जात कधीच माणसात भेदभाव करत नाही,
माणसात भेदभाव करणारी ती माणसाचं खरी.....
मात्र आठवणीच्या नावाखाली घातलेला घोळ कुणीच समजू शकत नाही.,,,
शेवटी द्वेष, हिंसा करणारी ही माणसाचं,
आणि सहन करून घेणारी सुध्दा....-
वेळ निघून गेली की पश्र्चाताप नक्की होते
पण
तेव्हा महत्त्व वेळेला असते,
माफिला नाही.-
कपडे तर अनेक बघितले मात्र डोळ्यासमोरची न नेसलेली ती साडी आजही माझ्या डोळ्यात आसवांच्या रुपात कोसळते.
काही गोष्टी फक्त वस्तू नसतात, मनाच्या अवकाशात कोसळणाऱ्या विजा असतात.-
इंसान को पहचानना सीखो,
क्योंकि अक्सर इंसान वक्त पर साथ
देने की बजाए मुकर जाता हैं//-
अक्सर बारिश तभी होती हैं,
जब मेरी आखें रोती हैं//
इसलिए अब दस्तूर नहीं होता
बिन मौसम बरसात हो जाती हैं//-