SMS   (facts.1991)
908 Followers · 575 Following

Aspirants
Joined 2 June 2020


Aspirants
Joined 2 June 2020
26 APR AT 23:26

कधी वाटतं काहीच नाही उरल हातात
पण परत आतून आवाज येतो
तू इतकी कमजोर नाहीस
जागी हो खडबडून जरा
समेटून सारा मनातील अस्ताव्यस्त पसारा
जरा बघ आठवून गत काळ सारा
आहे जन्म तुझा डाव जिंकण्या खरा

-


16 MAR AT 22:22

We don't know
love until
we find within

-


13 MAR AT 1:17

सूनो ... सुन रहे हो ना
की तुम भी सुनने का दिखावा कर
मुझे अनसुना कर रहे हो
अगर हां! तो ये भी जान लो
मै भी सुना अनसुना करना बखूबी
निभाना जानती हूं
सुनो मै भी तो कहा अब
हर बात अपनो से किया करती हूं
गैरो में तो अब सिर्फ मै नहीं आती
बाकी तो बस यूंही दुनियादारी
निभाना मै भी तो सिख गई हु
कब तक मै भी अब सुनाती रहूं
कुछ मन की भी अब सुन लू!

-


13 MAR AT 1:03

A curiosity to know that things which we really want and happened.

-


8 MAR AT 21:18

a lots of blessings
a colorful life
performing so many big characters
a creativity power

-


8 MAR AT 21:02

Actually,we woman celebrated a women's day daily.
Every day we inspired ourselves.
Even no one appreciated we do work honestly with a enormous energy. Without buzzing how we are great we just expect 'treat just a like woman!'

-


4 MAR AT 22:47

तशी माझी पण आहे
कधी वाटतं अपूर्णच राहिलं सगळ काही
पण मन मात्र अजब
नेहमी दिलास देत कदाचित तुला पूर्णत्व यावं म्हणून तर हे सगळ अपूर्ण राहण गरजेचं....
सगळ कस तुम्ही ठरवाल तस घडलं असत तर जगण्याची परिपूर्णता कळलीच नसती मला....

-


4 MAR AT 22:41

आपल्या हव ते नाही ना मिळालं
की आपण कायम पळत राहतो, धडपडत असतो ते मिळावं म्हणून....
यश नाही मिळालं म्हणून लोकं सहानुभूती देतात. आपण किती काही सहन करतोय, संघर्ष करतोय, सोसतोय... म्हणून ती आपल्याला धीर देत आपण एकटे नाही आहोत हे सांगतात...
पण शेवटी यश मिळे पर्यंत या भेटणाऱ्या व्यक्ती केवळ मृगजळ....
म्हणून ही मृगजळ ओळखून वास्तव स्वीकारून ध्येय सुनिचित करावं !

-


4 MAR AT 22:23

The day story
Their is no
reason to worry...

-


27 FEB AT 23:03

Hold my hands
see in my eyes
lost in me
you are mine
let's shine

-


Fetching SMS Quotes