Smile 🙂💕   (शब्दमन (Smile))
428 Followers · 126 Following

read more
Joined 18 December 2017


read more
Joined 18 December 2017
7 APR AT 14:16

तु पास ना मेरे ऐसे बैठा कर
यूं मुझसे नज़रे ना मिलाया कर
कहीं आदत सी ना हो जाये मुझे तेरी
तु ऐसे साथ मेरा ना निभाया कर

-


24 DEC 2024 AT 15:34

छंद तुझा लागला मला असा...
वेड म्हणावे की मग प्रेम हे...

-


24 DEC 2024 AT 15:01

रुसलेल्या माझ्या लेखणीला आज पंख फुटले
आनंदून तिने मग शब्दमोती विखुरले

-


3 AUG 2024 AT 11:47

सुकून मिलता हैं
दो लफ्ज काग़ज पर उतारकर
कह भी देती हूँ
और आवाज़ भी नहीं होती

-


25 JUL 2024 AT 19:27

पाऊस... चहा...
मी...पुस्तक 💞
उफ्फ्फ...
समा बन जाता हैं 😍

-


22 JUL 2024 AT 18:59

सांजवेळी अशी ही
हुरहुर का मनी
वाटते का हवेसे
जवळी असावे कुणी

-


17 JUL 2024 AT 15:58

गोड गोजिरे रुप तुझे
सावळा तू पांडुरंग
संगे असे रखुमाई
साजिरी सुंदर
आषाढी एकादशी वारी ही
पंढरीस चाले भक्तांचा सागर
जगाच्या कल्याणा तू राया
युगानुयुगे उभा विटेवर

-


16 JUL 2024 AT 20:08

ओंजळ तुझ्या प्रीतीची
अशीच भरली राहू दे
आतुर असते भिजण्या मी
चिंब मला न्हाऊ दे

-


16 JUL 2024 AT 14:21

तुझे नी माझे प्रेम जणू
आहे क्षितिजा पल्याडचे
मिलन असते बघ जसे
दिवस अन रात्रीचे

-


15 JUL 2024 AT 21:30

कधीतरी तू ही असाच ओढला जाशील का माझ्याकडे
जशी मला तुझी ओढ आहे...
कधीतरी तू ही इतकीच वाट पाहशील का माझ्या बोलण्याची 
जितकी मी वाट पहात आहे...
कधीतरी होईल का तुला ही तितकंच उत्कट प्रेम
जस माझ तुझ्यावर आहे...
कधीतरी तू ही येशील का रे शोधत मला
जस मी तुला शोधल आहे...

-


Fetching Smile 🙂💕 Quotes