Zindagi ne zindagi bhar gam diye... Jitne bhi mausam diye sab nam diye... Par uske sath thodi khushiya bhi to di... Jinki vajah se hum gam ko dekh pa rahe he.... 😇
आज काल मोकळा वेळ मिळणे खुप कठिण आहे. दहा मिनिटे जर मिळाली तर चला थोडा स्वत:चा विचार करू. आरशासमोर जा आणि समोर जी प्रतिकृती दिसते त्या पलिकडे जाऊन आपला अंतरात्मा, त्याच्या सोबत थोडे बोलूया.