Siddhu Dandekar   (Heartconnected_SID)
6 Followers · 29 Following

मि जे काही लिहतो ते सर्व ,त्या सर्व माझ्या भावना असतात .
Joined 9 July 2020


मि जे काही लिहतो ते सर्व ,त्या सर्व माझ्या भावना असतात .
Joined 9 July 2020
20 JAN 2023 AT 3:34

एक तरफा इश्क
मोहब्बत हो गयी है पर खुद को रोक रखा है ....
लकिरो मे दवा और हथेली पर रोग रखा है ...
इश्क मे खुदको तुटनेसे बचा नही पाते ...
तो जो चीझ बस मे नहिं उन्हे छोड रखा है ..
तेरे आँखो को याद करते ही हलका पडते है ..
मैने जानकर के कंधे पर बोज रखा है ...
यू तो गले लगाने का जी है मगर
तु लौटी तो दफा कर दूंगा ये सोच रखा है ....
मै बदल सकता हु उसकी चाहत वगैरा वगैरा
पर उसे दोस्त ही चाहिये उसने बोल रखा है ...

-


18 JUL 2020 AT 10:16

प्रतिक्षा
तूच माझे समुद्र , तूच माझा किनारा ....
आयुष्याच्या वाटेवरती तूच माझा सहारा ,

भास तू , आभास तू , आयुष्याचा द्यास तू ...
धेय तू ,स्वप्न तू , आयुष्याची रास तू ,
आभाळाचे रंग तू ,समुद्राची लाट तू ...
आयुष्याची आस तू ,तूच माझी प्रेरणा

तुझ रंगानी बहरुन गेले,आयुष्य माझे...
जगण्याची कला शिकवते ,आयुष्य तुझे
तूच माझे सुख हो , आनंदाचे क्षण ही ,
तूच माझ्या दुखाना सावरणारी प्रीत ही...

जगन्याला अर्थ नसे ,तुझ विन ग सखे ,
जगने हे व्यर्थ आहे तुजविण ग सखे ....
प्राण तू स्वास तू ,आयुष्यातील द्यान तू ,
आयुष्यातील वाटेवरती माझ सखे भान तू ...
क्षणभर ना जगणे ,तुजविण ग सखे ,
जगण्याचा आनंद तू माझ्या ग सखे .....



-


10 JUL 2020 AT 11:53

सखी
मन वेडे माझे सखे गं
पाहते स्वप्नीं तुला
अन सूखाच्या त्या क्षणाची
वाट पाहे जीव हा .....

कस्तूरीला सुगंधाचे
जसे स्त्रोत नाही न्यात
तसे तुझ्या हास्याचे
तुला मूल्य नाही न्यात ...

न बोलता वाटे मलाही
अळ्वार यावे जवळी तुझ्या
अन पाश माझ्या या कराचे
गुंफावे भोवती तुझ्या ,
लाजुन मग तू मिठुन घ्यावे
नाजुक कळीके ओठ गं
अन त्यातून मजला काळावे
नटखट रोमांस हा.....

भास ही सारी होउ लागली
हात तुझे मि हाती घ्यावे
सदैव तुझिया संग रहावे
चांद मातूनी पुन्हा हा यावा
हात तुझा मज हाती असावा

-


10 JUL 2020 AT 11:50

किये जो गलतिया तूने बस उसका हिसाब बाकी है ।

-


10 JUL 2020 AT 0:05

कविता
कविता लिहन्यापुर्वी
मनात विचारांचा कहर होतो
कल्पनेच्या झाडाला मग
शब्दांचा बहर येतो
शब्दफुले पाहून मजला
हसतात ती सारी
मि नाही पाहिल तर
ती रूसतात मजवरती
मग भावनेच्या सागराला
मनात कस उधान येत
विचारांच्या फ़ेसाळल्या दर्यात
मन कस वाहुन जात
लाठेपरी शब्द ते
सारखे येऊन भेट घेतात
जाता जाता काव्य ओळी
मजला ते देउन जातात
मग घ्यावया भेट त्यांची
मि तयाजवळ जातो
ती ही होतात खुश माझ्या वरती
आणि मि त्याना वेचतो....

-


Seems Siddhu Dandekar has not written any more Quotes.

Explore More Writers